"क्वांगशू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
| नाव = सम्राट क्वांगशू<br />光緒
| नाव = सम्राट क्वांगशू<br />光緒
| पदवी =
| पदवी =
| चित्र = The_Imperial_Portrait_of_Emperor_Guangxu2.jpg
| चित्र = 《光绪皇帝朝服像》.jpg
| चित्र_शीर्षक =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र =

००:५२, १२ मे २०११ ची आवृत्ती

सम्राट क्वांगशू
光緒
अधिकारकाळ २५ फेब्रुवारी, इ.स. १८७५ - १४ नोव्हेंबर, इ.स. १९०८
जन्म १४ ऑगस्ट, इ.स. १८७१
मृत्यू १४ नोव्हेंबर, इ.स. १९०८
पूर्वाधिकारी थाँगची
उत्तराधिकारी शुआंतोंग
राजघराणे छिंग

सम्राट क्वांगशू (सोपी चिनी लिपी: 光绪 ; पारंपरिक चिनी लिपी: 光緒帝 'फीनयीन: Guāngxù ;) (१४ ऑगस्ट १८७१ - १४ नोव्हेंबर १९०८), जातनाम चाइत्यान (सोपी चिनी लिपी: 載湉 ; फीनयीन: Zaitian ;) हा मांचू छिंग वंशाचा दहावा आणि चिनावर राज्य करणारा नववा छिंगवंशीय सम्राट होता. इ.स. १८७५ ते इ.स. १९०८ सालांदरम्यान त्याने राज्य केले; मात्र प्रत्यक्षात विधवा सम्राज्ञी त्सशी हिच्या प्रभावाखाली इ.स. १८८९ ते इ.स. १८९८ सालांदरम्यान त्याने सत्ता गाजवली. त्याने शंभर दिवसांची सुधारक चळवळ सुरू केली. परंतु त्सशीने इ.स. १८९८ साली त्याच्याविरुद्ध कट शिजवून बंड घडवून आणले व त्यानंतर हयात असेपर्यंत नजरकैदेत ठेवले.