"बिबट्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने काढले: arz:فهد
छो सांगकाम्याने वाढविले: arz:فهد, si:කොටියා
ओळ ३२: ओळ ३२:
[[am:ግሥላ]]
[[am:ግሥላ]]
[[ar:نمر]]
[[ar:نمر]]
[[arz:فهد]]
[[az:Bəbir]]
[[az:Bəbir]]
[[be:Леапард]]
[[be:Леапард]]
ओळ ९७: ओळ ९८:
[[sg:Zé]]
[[sg:Zé]]
[[sh:Leopard]]
[[sh:Leopard]]
[[si:කොටියා]]
[[simple:Leopard]]
[[simple:Leopard]]
[[sk:Leopard škvrnitý]]
[[sk:Leopard škvrnitý]]

०८:२७, २२ जानेवारी २०११ ची आवृत्ती

बिबट्या
Late Pliocene or Early Pleistocene to Recent

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: फेलिडे
जातकुळी: पँथेरा
जीव: P. pardus
शास्त्रीय नाव
Panthera pardus
Linnaeus, 1758

बिबट्या हा बिबळ्या, वाघरू या नावांनी ओळखला जातो. मार्जार कुळातील मोठ्या जातींमध्ये बिबट्या हा सर्वाधिक आढळणारा प्राणी आहे.

महाराष्ट्रात बिब्बा नावाचे झाड आढळते या वनस्पतीच्या बियांमुळे माणसाच्या त्वचेवर पुरळ उठुन ठिपके तयार होतात म्हणूनच मराठीत बिबळ्याचे याचवरुन पडले आहे. याच्या अंगावरील ठिपक्यांमुळे चित्ता या प्राण्याशी नेहमी लोक गफलत करतात. खरेतर बिबट्या व चित्ता हे दोन्ही मार्जार कुळातील असले तरी दोघांच्यात खूपच फरक आहे. मुख्यत्वे चित्याचे ठिपके हे भरीव असतात व बिबट्याचे ठिपके हे पोकळ असतात. चित्याची शरीरयष्टी लांबसडक व अत्यंत वेगाने पळण्यास सक्षम असते तर बिबट्याची शरीरयष्टी बहुतेक मांजराप्रमाणेच भरीव असते. बिबटे मनुष्यवस्तीजवळ रहाणे जास्त पसंत करतात व मनुष्यवस्तीतील कुत्री, पाळीव जनावरे हे त्यांचे आवडते भक्ष्य आहे. यामुळेच दरवर्षी बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या शेकडो घटना घडतात.

साचा:Link FA