"विद्युतचुंबकत्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: mn:Цахилгаан соронзон
छो सांगकाम्याने वाढविले: si:විද්‍යූත් චුම්භක බලය
ओळ ६४: ओळ ६४:
[[scn:Elettrumagnetismu]]
[[scn:Elettrumagnetismu]]
[[sh:Elektromagnetizam]]
[[sh:Elektromagnetizam]]
[[si:විද්‍යූත් චුම්භක බලය]]
[[simple:Electromagnetism]]
[[simple:Electromagnetism]]
[[sk:Elektromagnetizmus]]
[[sk:Elektromagnetizmus]]

१०:५५, १२ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती

विद्युतचुंबकीय क्षेत्राचा अभ्यास.

विद्युतचुंबकीय क्षेत्र हे असे क्षेत्र आहे की जे विद्युतप्रभार असणाऱ्या कणांवर बल प्रयुक्त करते. तसेच अशा कणांच्या अस्तित्वाने व त्यांच्या गतीने या क्षेत्रावर परिणाम होतो.

विद्युतचुंबकीय क्षेत्र विद्युतप्रभार असणाऱ्या कणांवर जे बल प्रयुक्त करते त्याला विद्युतचुंबकीय बल असे म्हणतात. हे बल निसर्गातील चार मूलभूत बलांपैकी एक आहे.

साचा:Link FA