"आना इसाबेल मेदिना गारिगेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छोNo edit summary
छो "आना इसाबेल मेदिना गॅरिग्वेस" हे पान "आना इसाबेल मेदिना गारिगेस" मथळ्याखाली स्थानांतरित केल...
(काही फरक नाही)

२१:१९, २६ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती

आना इसाबेल मेदिना गॅरिग्वेस

आना इसाबेल मेदिना गारिगेस (स्पॅनिश: Ana Isabel Medina Garrigues) (३१ जुलै, इ.स. १९८२: टॉरेंट, व्हॅलेन्सिया - हयात) ही स्पॅनिश व्यावसायिक महिला टेनिस खेळाडू आहे. ही आनाबेल मेदिना गारिगेस किंवा आनाबेल मेदिना या नावांनीही ओळखली जाते. इ.स. २००८ व इ.स. २००९ सालांमधील फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धांमध्ये तिने व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल हिच्यासोबत महिला दुहेरीत सलग दोन विजेतीपदे पटकावली.

बाह्य दुवे