"मीटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: az:Metr
छो सांगकाम्याने वाढविले: ba:Метр
ओळ १५: ओळ १५:
[[ast:Metru]]
[[ast:Metru]]
[[az:Metr]]
[[az:Metr]]
[[ba:Метр]]
[[bat-smg:Metros]]
[[bat-smg:Metros]]
[[be:Метр]]
[[be:Метр]]

०८:३३, १२ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती

मीटर (meter or metre) (चिन्ह: m) हे आंतरराष्ट्रीय प्रमाण पद्धतीतील अंतर मोजण्याचे मूलभूत एकक आहे. मीटरचे सुरुवातीचे माप हे पृथ्वीचे धृव आणि विषुववृत्त यातील अंतराच्या 110,000,000 एवढे अंतर असे मानले जात असे. आता मीटरची व्याख्या "एका प्रकाश-सेकंदाचा 1299,792,458 एवढा भाग" अशी केली जाते. भौतिकशास्त्रात प्रकाशाचा वेग हा स्थिर मानला गेल्याने या व्याख्येत प्रकाशाचा वेग हा प्रमाण म्हणून मानतात, त्यामुळे मीटरची निःसंदिग्ध अशी व्याख्या करता येते.

१ मीटर = १०० सेंटीमीटर

१००० मीटर = १ किलोमीटर