"कॅमेरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Pigeoncameras.jpg|right|thumb|कपोत(कबुतर) कॅमेरा-कबुतरास कॅमेरा बांधून शत्रूच्या क्षेत्रात सोडले जाते.त्याने शत्रुप्रदेशाची प्रकाशचित्रे मिळविता येतात.]]

'''कॅमेरा''' हे प्रकाशाच्या सहाय्याने [[छायाचित्रे]] ([[क्षणचित्रे]] किंवा [[चलचित्रे]]) टिपण्याचे एक यंत्र आहे. पूर्वी अख्खी काळोखी खोली चित्रपटल म्हणून वापरून तिच्यात चित्रे प्रक्षेपित केली जात. [[लॅटिन]] भाषेत या रचनेस ''camera obscura'' (उच्चार : कॅमेरा ऑब्स्क्युरा), अर्थात 'काळोखी खोली' म्हणतात. ''कॅमेरा ऑब्स्क्युरा'' या शब्दापासून ''कॅमेरा'' या शब्दाची व्युत्पत्ती झाली. [[दृश्य वर्णपट|दृश्य वर्णपटातील]] उजेड किंवा इतर [[विद्युत चुंबकीय वर्णपट|विद्युत चुंबकीय वर्णपटातील]] प्रकाशतरंगांच्या साहाय्याने कॅमेरा चित्र टिपतो.

आजच्या युगातील कॅमेरांच्या प्रकारांची माहीती.

पॉईंट ऍड शुट
डिजीटल एस.एल.आर

[[वर्ग:कॅमेरे]]
[[वर्ग:कॅमेरे]]

१०:०४, १६ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती

कपोत(कबुतर) कॅमेरा-कबुतरास कॅमेरा बांधून शत्रूच्या क्षेत्रात सोडले जाते.त्याने शत्रुप्रदेशाची प्रकाशचित्रे मिळविता येतात.

कॅमेरा हे प्रकाशाच्या सहाय्याने छायाचित्रे (क्षणचित्रे किंवा चलचित्रे) टिपण्याचे एक यंत्र आहे. पूर्वी अख्खी काळोखी खोली चित्रपटल म्हणून वापरून तिच्यात चित्रे प्रक्षेपित केली जात. लॅटिन भाषेत या रचनेस camera obscura (उच्चार : कॅमेरा ऑब्स्क्युरा), अर्थात 'काळोखी खोली' म्हणतात. कॅमेरा ऑब्स्क्युरा या शब्दापासून कॅमेरा या शब्दाची व्युत्पत्ती झाली. दृश्य वर्णपटातील उजेड किंवा इतर विद्युत चुंबकीय वर्णपटातील प्रकाशतरंगांच्या साहाय्याने कॅमेरा चित्र टिपतो.

आजच्या युगातील कॅमेरांच्या प्रकारांची माहीती.

पॉईंट ऍड शुट डिजीटल एस.एल.आर