"गणेश प्रभाकर प्रधान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २२: ओळ २२:
* इंडियाज फ्रिडम स्ट्रगल: ऍन एपीक ऑफ सॅक्रिफाईस अँड सफरींग
* इंडियाज फ्रिडम स्ट्रगल: ऍन एपीक ऑफ सॅक्रिफाईस अँड सफरींग
* लेटर टू टॉलस्टॉय
* लेटर टू टॉलस्टॉय
* परस्यूट ऑफ अयडीयल्स
* परस्यूट ऑफ आयडीयल्स
<!--
<!--
{{ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दांत' हे ग. प्र. प्रधान यांचे पुस्तक त्याच्या कल्पनेपासूनच वेगळे झाले आहे.
{{ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दांत' हे ग. प्र. प्रधान यांचे पुस्तक त्याच्या कल्पनेपासूनच वेगळे झाले आहे.

०५:३९, ३१ जानेवारी २०१० ची आवृत्ती

गणेश प्रभाकर प्रधान हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि राजकारणी आहेत. ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती होते.

जीवन

पुण्यात विद्यार्थीदशेतच ते ना. ग. गोरेएस.एम. जोशींच्या कार्याने प्रभावीत झाले होते. त्यांनी १९४२ च्या भारत छोडो आंदोलनातही सक्रीय भाग घेतला होता. त्यांना त्यासाठी १३ महिने येरवड्याच्या तुरूंगात जावे लागले. त्यांनी समाजवादी कॉग्रेस पक्ष व राष्ट्र सेवादलासाठी काम केले. पुढे १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात ते पुन्हा वर्षभर येरवड्याच्या तुरूंगात होते.[१]
ग.प्र. प्रधान १९४५ पासून पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयांत इंग्रजीचे प्राध्यापक होते.

राजकारण

ते प्रजा समाजवादी पक्षातर्फे १९६६ साली पदवीधर मतदार संघात निवडून आले. पुढे (?? ते ??) त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती पद भुषविले.

प्रकाशित साहित्य

मराठी

  • 'लोकमान्यांची राजकीय दूरदृष्टी आणि ज्ञानाचे उपासक
  • आगरकर लेखसंग्रह
  • महाराष्ट्राचे शिल्पकार - ना. ग. गोरे
  • आठा उत्तराची कहाणी
  • सत्याग्रही गांधीजी
  • माझी वाटचाल
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दांत

इंग्लिश

  • लोकमान्य टिळक – अ बायोग्राफी
  • इंडियाज फ्रिडम स्ट्रगल: ऍन एपीक ऑफ सॅक्रिफाईस अँड सफरींग
  • लेटर टू टॉलस्टॉय
  • परस्यूट ऑफ आयडीयल्स

पुरस्कार

  • राज्य शासनाचा वाङ्मय पुरस्कार (२००९) 'लोकमान्यांची राजकीय दूरदृष्टी आणि ज्ञानाचे उपासक' साठी

संकिर्ण

  • समीर शिपूरकर (अवकाश निर्मिती) यांनी प्रधानांच्या जीवनकार्य आणि समाजसेवेचा परिचय देणार्‍या लघुपटाची निर्मिती केली आहे.[२]

संदर्भ

बह्य दुवे