"चिंतामण विनायक वैद्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
Deepnarsay (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १७: | ओळ १७: | ||
==अधिक वाचन== |
==अधिक वाचन== |
||
==बाह्य दुवे== |
==बाह्य दुवे== |
||
{{DEFAULTSORT:वैद्य,चिंतामण विनायक}} |
|||
[[वर्ग:लेखक]] |
|||
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]] |
००:०७, १४ जानेवारी २०१० ची आवृत्ती
चिंतामण विनायक वैद्य हे जुन्या पीढीतील संस्कृत भाषेतील विद्वान होत. यांनी अनेक माहितीप्रचूर पुस्तके लिहिली. संस्कृत भाषेच्या व्यासंगामुळे अनेक इतिहासाच्या अपरिचित भागांवर प्रकाश टाकला.
जीवन
- जन्मः
- मृत्यु:
कार्य
प्राचीन इतिहास लेखक तसेच पुणे येथे टिळक महाविद्यालयात व्याख्याते म्हणूनही कार्यरत होते.
लेखन
चिंतामण विनायक वैद्य यांनी अनेक पुस्तके लिहिली.
- महाभारताचा उपसंहार
- रामायण कथासार
- महाभारत कथासार
- श्रीकृष्ण चरित्र
- मध्ययुगीन भारत - History of Mediaeval Hindu India इंग्रजी भाषेत
- संस्कृत वाङमयाचा इतिहास - मुळ संस्कृत वैदिक ग्रंथांचा इतिहास