"इळैयराजा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Prasannakumar (चर्चा | योगदान) No edit summary |
Prasannakumar (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ ११: | ओळ ११: | ||
[[te:ఇళయరాజా]] |
[[te:ఇళయరాజా]] |
||
[[wuu:伊拉亚拿扎]] |
[[wuu:伊拉亚拿扎]] |
||
[[वर्गःसंगीतकार]] |
|||
[[वर्गः संगीतकार]] |
१४:०६, १० ऑक्टोबर २००९ ची आवृत्ती
इळैयराजा Ilaiyaraaja ( तमिळ : இளையராஜா, pronounced [ɪləjəɹɑːdʒɑː](Speaker Icon.svg listen)) (जन्म नाव : डॅनिअल राजैय्या. जन्म दिनांक : २ जुन १९४३ तमिळनाडु ) एक प्रसिध्द दक्षिण भारतीय संगीतकार, गीतकार व गायक आहेत.१९७० सालापासुन दक्षिण भारतीय संगीतात अत्यंत मोलाचे योगदान ,विशेषतः तमिळ चित्रपट संगीत. हे "ट्रिनीटी कॉलेज ऑफ म्यूझीक", लंडन चे सुवर्ण पदक विजेते आहेत तसेच गेल्या ३० वर्षांच्या काळात त्यांनी विविध भाषातील ९०० (त्यातील ४५० हुन अधिक चित्रपट तमिळ भाषेतील आहेत.) हुन् अधिक चित्रपटातुन ४५०० हुन अधिक गाणी संगीतबद्ध केली आहेत.