"घनता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: cy:Dwysedd
छो सांगकाम्याने वाढविले: el:Πυκνότητα
ओळ १४: ओळ १४:
[[da:Massefylde]]
[[da:Massefylde]]
[[de:Dichte]]
[[de:Dichte]]
[[el:Πυκνότητα]]
[[en:Density]]
[[en:Density]]
[[eo:Denseco]]
[[eo:Denseco]]

१५:३९, ३१ ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती

भौतिकशास्त्रामध्ये पदार्थाची घनता म्हणजे त्या पदार्थाच्या १ एकक घनफळाचे (V) वस्तूमान (m) होय. एखाद्या छोट्या पण जड वस्तूची घनता तेवढ्याच वस्तूमानाच्या मोठ्या वस्तूपेक्षा जास्त असते. उदा. दगडाची घनता बुचापेक्षा जास्त असते.