"घनता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ig:Density
छो सांगकाम्याने वाढविले: gl:Densidade
ओळ २१: ओळ २१:
[[fi:Tiheys]]
[[fi:Tiheys]]
[[fr:Masse volumique]]
[[fr:Masse volumique]]
[[gl:Densidade]]
[[he:צפיפות החומר]]
[[he:צפיפות החומר]]
[[hi:घनत्व]]
[[hi:घनत्व]]

२०:४१, ११ ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती

भौतिकशास्त्रामध्ये पदार्थाची घनता म्हणजे त्या पदार्थाच्या १ एकक घनफळाचे (V) वस्तूमान (m) होय. एखाद्या छोट्या पण जड वस्तूची घनता तेवढ्याच वस्तूमानाच्या मोठ्या वस्तूपेक्षा जास्त असते. उदा. दगडाची घनता बुचापेक्षा जास्त असते.