"इंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ५.२)
छो शुद्धलेखन — योग्य उकार (अधिक माहिती)
 
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
'''{{लेखनाव}}''' (अनेकवचन: इंच; लघुरुप किंवा खूण: इं. (मराठी,हिंदी), in (इंग्रजी) किंवा ″ – ऊद्गारवाचक चिन्ह) हे एक शाही व यू एस कस्टमरी मोजणी पद्धतीत असणारे [[लांबी]]चे एकक आहे.इतिहासात, इंचाचा वापर इतर अनेक मोजदाद पद्धतीत होत होता. इंचाच्या नेमक्या लांबीबाबतची पारंपारिक मानके पूर्वी बदलत होती परंतु जुलै १९५९ नंतर, जेंव्हा आंतरराष्ट्रीय [[यार्ड (एकक)|यार्डची]] व्याख्या केल्या गेली, तेंव्हापासून आंतरराष्ट्रीय इंच हा नेमका २५.५४ एम एम (मिलीमीटर) इतका ठरविण्यात आला.१२ इंचाचा एक [[फूट]] होतो. एका यार्डमध्ये ३६ इंच असतात.
'''{{लेखनाव}}''' (अनेकवचन: इंच; लघुरूप किंवा खूण: इं. (मराठी,हिंदी), in (इंग्रजी) किंवा ″ – ऊद्गारवाचक चिन्ह) हे एक शाही व यू एस कस्टमरी मोजणी पद्धतीत असणारे [[लांबी]]चे एकक आहे.इतिहासात, इंचाचा वापर इतर अनेक मोजदाद पद्धतीत होत होता. इंचाच्या नेमक्या लांबीबाबतची पारंपारिक मानके पूर्वी बदलत होती परंतु जुलै १९५९ नंतर, जेंव्हा आंतरराष्ट्रीय [[यार्ड (एकक)|यार्डची]] व्याख्या केल्या गेली, तेंव्हापासून आंतरराष्ट्रीय इंच हा नेमका २५.५४ एम एम (मिलीमीटर) इतका ठरविण्यात आला.१२ इंचाचा एक [[फूट]] होतो. एका यार्डमध्ये ३६ इंच असतात.


[[वर्ग:मापनाची एकके]]
[[वर्ग:मापनाची एकके]]

१४:४२, ९ सप्टेंबर २०२२ ची नवीनतम आवृत्ती

इंच (अनेकवचन: इंच; लघुरूप किंवा खूण: इं. (मराठी,हिंदी), in (इंग्रजी) किंवा ″ – ऊद्गारवाचक चिन्ह) हे एक शाही व यू एस कस्टमरी मोजणी पद्धतीत असणारे लांबीचे एकक आहे.इतिहासात, इंचाचा वापर इतर अनेक मोजदाद पद्धतीत होत होता. इंचाच्या नेमक्या लांबीबाबतची पारंपारिक मानके पूर्वी बदलत होती परंतु जुलै १९५९ नंतर, जेंव्हा आंतरराष्ट्रीय यार्डची व्याख्या केल्या गेली, तेंव्हापासून आंतरराष्ट्रीय इंच हा नेमका २५.५४ एम एम (मिलीमीटर) इतका ठरविण्यात आला.१२ इंचाचा एक फूट होतो. एका यार्डमध्ये ३६ इंच असतात.