"मोरियोका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Abhijitsathe ने लेख मोरियोका, जपान वरुन मोरियोका ला हलविला
छो →‎top: clean up using AWB
ओळ १: ओळ १:
'''मोरियोका''' हे [[जपान]]च्या [[इवाते (प्रभाग)|इवाते प्रभागाच्या]] राजधानीचे शहर आहे. १ ऑक्टोबर, २०१६च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,९६,३३५ होती.
'''मोरियोका''' हे [[जपान]]च्या [[इवाते प्रांत|इवाते प्रांताच्या]] राजधानीचे शहर आहे. १ ऑक्टोबर, २०१६च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,९६,३३५ होती.

[[किताकामी नदी|किताकामी]], [[शिझुकुशी नदी|शिझुकुइशी]] आणि [[नाकात्सु नदी|नाकात्सु]] नद्यांच्या संगमावर वसेलेल्या या शहराच्या ठिकाणी प्राचीन काळापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. १८८९मध्ये येथील नगरपालिकेची अधिकृत स्थापना झाली.

१४:५७, १८ ऑक्टोबर २०२१ ची आवृत्ती

मोरियोका हे जपानच्या इवाते प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. १ ऑक्टोबर, २०१६च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,९६,३३५ होती.

किताकामी, शिझुकुइशी आणि नाकात्सु नद्यांच्या संगमावर वसेलेल्या या शहराच्या ठिकाणी प्राचीन काळापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. १८८९मध्ये येथील नगरपालिकेची अधिकृत स्थापना झाली.