"सुचेता कृपलानी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: विकिडाटा माहितीचौकट → विकिडेटा माहितीचौकट using AWB
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ १: ओळ १:
{{विकिडेटा माहितीचौकट}}
{{विकिडेटा माहितीचौकट}}


सुचेता कृपलानी (माहेरच्या सुचेता मुजुमदार) (जन्म : अंबाला, इ.स. १९०८; मृत्यू : १ डिसेंबर १९७४) या स्वतंत्र भारतातील पहिल्या स्त्री मुख्यमंत्री होत. त्यांच्या वडिलांचे नाव डाॅ. एस.एन. मुजुमदार. {{संदर्भ हवा}}
सुचेता कृपलानी (माहेरच्या सुचेता मुजुमदार) (जन्म : अंबाला, इ.स. १९०८; - १ डिसेंबर १९७४) या स्वतंत्र भारतातील पहिल्या स्त्री मुख्यमंत्री होत. त्यांच्या वडिलांचे नाव डाॅ. एस.एन. मुजुमदार. {{संदर्भ हवा}}


सुचेता मुजुमदार यांचे शिक्षण दिल्लीतील इंद्रप्रस्थ महाविद्यालयात आणि सेन्ट स्टीफन्स काॅलेजात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुचेता बनारस हिंदू विश्वविद्यालयात इतिहासाच्या अध्यापक झाल्या. त्याच काॅलेजात आचार्य कृपलानी इतिहास शिकवीत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने विद्यार्थी भारून जात. सुचेताही भाळल्या. महात्मा गांधींसह समाजातील इतर अनेक प्रतिष्ठित लॊकांच्या विरोधाला न जुमानता सुचेतांनी वयाच्या २८व्या वर्षी १९३६ साली [[आचार्य कृपलानी|आचार्य कृपलानींशी]] लग्न केले. दोघांच्या वयांत २० वर्षांचे अंतर होते.{{संदर्भ हवा}}
सुचेता मुजुमदार यांचे शिक्षण दिल्लीतील इंद्रप्रस्थ महाविद्यालयात आणि सेन्ट स्टीफन्स काॅलेजात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुचेता बनारस हिंदू विश्वविद्यालयात इतिहासाच्या अध्यापक झाल्या. त्याच काॅलेजात आचार्य कृपलानी इतिहास शिकवीत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने विद्यार्थी भारून जात. सुचेताही भाळल्या. महात्मा गांधींसह समाजातील इतर अनेक प्रतिष्ठित लॊकांच्या विरोधाला न जुमानता सुचेतांनी वयाच्या २८व्या वर्षी १९३६ साली [[आचार्य कृपलानी|आचार्य कृपलानींशी]] लग्न केले. दोघांच्या वयांत २० वर्षांचे अंतर होते.{{संदर्भ हवा}}

०७:४९, २८ ऑगस्ट २०२१ ची आवृत्ती

Sucheta Kripalani (es); Sucheta Kriplani (co); Sucheta Kriplani (ms); Sucheta Kriplani (en-gb); Sucheta Kriplani (pcd); سوچیتا کرپلانی (pnb); سوچیتا کرپلانی (ur); Sucheta Kriplani (mg); Sucheta Kriplani (sv); Sucheta Kriplani (oc); Sucheta Kriplani (io); Sucheta Kriplani (gsw); সুচেতা কৃপলানী (as); Sucheta Kriplani (eo); Sucheta Kriplani (cs); Sucheta Kriplani (bar); Sucheta Kriplani (an); সুচেতা কৃপালনী (bn); Sucheta Kripalani (fr); Sucheta Kriplani (hr); सुचेता कृपलानी (mr); Sucheta Kriplani (vi); Sucheta Kriplani (lv); Sucheta Kriplani (frp); Sucheta Kriplani (vmf); Sucheta Kriplani (zu); Sucheta Kriplani (pt-br); Sucheta Kriplani (sco); Sucheta Kriplani (lb); Sucheta Kriplani (nn); Sucheta Kriplani (nb); Sucheta Kriplani (min); Sucheta Kriplani (gd); ಸುಚೇತ ಕೃಪಲಾನಿ (kn); Sucheta Kriplani (nds); Sucheta Kripalani (en); Sucheta Kriplani (id); Sucheta Kriplani (br); Sucheta Kriplani (kg); Sucheta Kriplani (jam); Sucheta Kriplani (lij); Sucheta Kriplani (hu); સુચેતા કૃપલાની (gu); Sucheta Kriplani (kab); Sucheta Kriplani (eu); Sucheta Kriplani (af); Sucheta Kriplani (ast); Сучета Крипалани (ru); Sucheta Kriplani (de-ch); Sucheta Kriplani (de); Sucheta Kriplani (bm); Sucheta Kriplani (ga); సుచేతా కృపలానీ (te); Sucheta Kriplani (nds-nl); Sucheta Kriplani (da); सुचेता कृपलानी (ne); Sucheta Kriplani (pl); Sucheta Kriplani (ia); Sucheta Kriplani (nrm); Sucheta Kriplani (li); Sucheta Kriplani (ie); Sucheta Kriplani (nap); Sucheta Kriplani (cy); सुचेता कृपलाणी (sa); सुचेता कृपलानी (hi); ᱥᱩᱪᱮᱛᱟ ᱠᱨᱤᱯᱟᱞᱟᱱᱤ (sat); ਸੁਚੇਤਾ ਕ੍ਰਿਪਲਾਨੀ (pa); Sucheta Kriplani (wa); Sucheta Kriplani (pms); Sucheta Kriplani (ca); சுசேதா கிருபளானி (ta); Sucheta Kriplani (it); Sucheta Kriplani (prg); Sucheta Kriplani (vls); Sucheta Kriplani (lt); Sucheta Kriplani (et); Sucheta Kriplani (fi); Sucheta Kriplani (pap); Sucheta Kriplani (en-ca); Sucheta Kriplani (pt); Sucheta Kripalani (yo); Sucheta Kriplani (scn); Sucheta Kriplani (sr-el); Sucheta Kriplani (vo); Sucheta Kriplani (rm); Sucheta Kriplani (sc); Sucheta Kriplani (wo); Sucheta Kriplani (sl); Sucheta Kriplani (sk); Sucheta Kriplani (frc); Sucheta Kriplani (tr); Sucheta Kriplani (fur); Sucheta Kriplani (sw); സുചേതാ കൃപലാനി (ml); Sucheta Kriplani (nl); Sucheta Kriplani (rgn); Sucheta Kriplani (de-at); سوچيتا ڪرپلاڻي (sd); Sucheta Kriplani (ro); Sucheta Kriplani (gl); ସୁଚେତା କୃପାଲାନି (or); Sucheta Kriplani (vec); Sucheta Kriplani (lfn) ভারতের প্রথম এবং উত্তর প্রদেশের একমাত্র মহিলা মুখ্যমন্ত্রী (bn); भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री (mr); ଉତ୍ତର ପ୍ରଦେଶ ମୂଖ୍ୟମନ୍ତ୍ରୀ ଓ ଭାରତର ପ୍ରଥମ ମହିଳା ମୂଖ୍ୟମନ୍ତ୍ରୀ (or); سیاست‌مدار هندی (fa); indisk politiker (da); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); ഇന്ത്യന്‍ സ്വാതന്ത്ര്യ സമരത്തില്‍ പങ്കെടുത്ത വനിത (ml); indisk politiker (sv); indisk politikar (nn); indisk politiker (nb); Indiaas politica (1908-1974) (nl); भारतीयराजनेतारः (sa); उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री (hi); ఉత్తర్ ప్రదేశ్ యొక్క ముఖ్యమంత్రి (te); ੳੁੱਤਰ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਦੀ ਮੁੱਖ ਮੰਤਰੀ ਜੋ ਭਾਰਤ ਦੀ ਪਹਿਲੀ ਮਹਿਲਾ ਮੁੁੱਖ ਮੰਤਰੀ ਬਣੀ (pa); Chief Minister of Uttar Pradesh and India's first woman Chief Minister (en); سياسية هندية (ar); India siyaasa nira ŋun nyɛ paɣa (dag); இந்திய விடுதலையின் வெள்ளையனே வெளியேறு போராட்ட வீராங்கனை (ta) সুচেতা মজুমদার (bn); Sucheta Kripalani (sv); Sucheta Kripalani (fi); Sucheta Mazumdar (en); सुचेता मजूमदार (hi); Sucheta Kriplani (ml); சுச்சேத்தா கிருபாளினி (ta)
सुचेता कृपलानी 
भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजून २५, इ.स. १९०८
अंबाला
मृत्यू तारीखडिसेंबर १, इ.स. १९७४
नवी दिल्ली
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
सदस्यता
  • National Flag Presentation Committee (इ.स. १९४७)
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • लोकसभा सदस्य
  • Member of the Uttar Pradesh Legislative Assembly
  • Member of the Constituent Assembly of India (इ.स. १९४६ – इ.स. १९५०)
  • Chief Minister of Uttar Pradesh (इ.स. १९६३ – इ.स. १९६७)
वैवाहिक जोडीदार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सुचेता कृपलानी (माहेरच्या सुचेता मुजुमदार) (जन्म : अंबाला, इ.स. १९०८; - १ डिसेंबर १९७४) या स्वतंत्र भारतातील पहिल्या स्त्री मुख्यमंत्री होत. त्यांच्या वडिलांचे नाव डाॅ. एस.एन. मुजुमदार. [ संदर्भ हवा ]

सुचेता मुजुमदार यांचे शिक्षण दिल्लीतील इंद्रप्रस्थ महाविद्यालयात आणि सेन्ट स्टीफन्स काॅलेजात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुचेता बनारस हिंदू विश्वविद्यालयात इतिहासाच्या अध्यापक झाल्या. त्याच काॅलेजात आचार्य कृपलानी इतिहास शिकवीत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने विद्यार्थी भारून जात. सुचेताही भाळल्या. महात्मा गांधींसह समाजातील इतर अनेक प्रतिष्ठित लॊकांच्या विरोधाला न जुमानता सुचेतांनी वयाच्या २८व्या वर्षी १९३६ साली आचार्य कृपलानींशी लग्न केले. दोघांच्या वयांत २० वर्षांचे अंतर होते.[ संदर्भ हवा ]

सुचेता कृपलानी यांच्या आयुष्यातील राजकीय टप्पे

  • १९४० : त्यांनी ऑल इंडिया महिला काँग्रेसची स्थापना केली.
  • १९४२ ते १९४४पर्यंत : हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी भूमिगत राहून आंदोलन केले
  • १९४४ : अटक
  • १९४८ : विधानसभेसाठी पहिल्यांदा निवड
  • १९५० ते १९५२ : अस्थायी लोकसभेचे सदस्यत्व
  • संसदेमध्ये 'वंदे मातरम' गाण्याचा पहिला मान सुचेता कृपलानींना मिळाला.
  • १९५२ आणि १९५७ : लोकसभेत निवडून गेल्या. याच काळात काही दिवसांसाठी राज्यमंत्रिपद
  • २ ऑक्टोबर १९६३ ते मार्च १९६७ : उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री
  • १९६७ : गोंडा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.
  • १९६३-१९६७ : उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणजेच देशाच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
  • १ डिसेंबर १९७४ : निधन[ संदर्भ हवा ]

आत्मचरित्र

  • सुचेता ॲन अनफिनिश्ड ऑटोबायोग्राफी (इंग्रजी)[ संदर्भ हवा ]