"मेरिल स्ट्रीप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎कारकीर्द: माहिती लिहिली.
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन
→‎कारकीर्द: माहिती लिहिली.
ओळ ५: ओळ ५:
स्ट्रीप ह्यांनी ‘ट्रेलॉनी ऑफ द वेल्स’ या नाटकाद्वारे नाट्यभूमीवर १९७५ साली पदार्पण केले. १९७६ साली त्यांना ‘ट्वेंटी सेव्हन वॅगन्स फुल ऑफ कॉटन’ आणि ‘अ मेमरी ऑफ टू मंडेज’  ह्या नाटकांमधील भूमिकांसाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून टॉनी पुरस्कार मिळाला. १९७७ साली त्यांनी टी.व्ही. वरील चित्रपटामध्ये ‘द डेडलीएस्ट सीझन’ ह्या चित्रपटातून पदार्पण केले आणि पहिला चित्रपट ‘जुलीया’ देखील केला.

१९७८ साली त्यांना त्यांच्या ‘होलोकॉस्ट’मधील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी ‘एमी पुरस्कार’ आणि ‘द डीयर हंटर’साठी ऑस्कारचे पहिले नामांकन मिळाले. त्यानंतर त्यांना क्रॅमर व्हर्सेस क्रॅमरसाठी (१९७९) उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून अकॅडमी पुरस्कार आणि ‘सोफीज चॉईस’(१९८२) आणि ‘द आयर्न  लेडी’साठी (२०११) उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून  अकॅडेमी पुरस्कार मिळाला.
१९७८ साली त्यांना त्यांच्या ‘होलोकॉस्ट’मधील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी ‘एमी पुरस्कार’ आणि ‘द डीयर हंटर’साठी ऑस्करचे पहिले नामांकन मिळाले. त्यानंतर त्यांना क्रॅमर व्हर्सेस क्रॅमरसाठी (१९७९) उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून अकॅडमी पुरस्कार आणि ‘सोफीज चॉईस’(१९८२) आणि ‘द आयर्न  लेडी’साठी (२०११) उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून  अकॅडेमी पुरस्कार मिळाला.

त्यांना ‘द फ्रेंच लेफ्टनन्ट वूमन’(१९८१), सिल्कवूड(१९८३), आऊट ऑफ आफ्रिका (१९८५), आयर्नवीड(१९८७), एव्हिल एंजल्स(१९८८), पोस्टकार्ड्स फ्रॉम द एज(१९९०), द ब्रिजेस ऑफ मॅडीसन काउंटी(१९९५),वन ट्रू थिंग(१९९८),म्युझिक ऑफ द हार्ट(१९९९), अॅडाप्टेशन(२००२), द डेव्हिल वेअर्स प्रादा(२००६), डाऊट(२००८), जुलि&जुलिया(२००९), ऑगस्ट : ऑसेज काउंटी(२०१३), इनटू द वूड्स(२०१४), फ्लोरेन्स फोस्टर जेनकिन्स(२०१६) आणि द पोस्ट(२०१७) या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना ऑस्करचे नामांकन मिळाले. त्यांच्या बिग लिटल लाईज(२०१९) मधील भूमिकेसाठी त्यांना एमी पुरस्कार मिळाला आहे.
{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भनोंदी}}
{{विस्तार}}
{{विस्तार}}

१६:५७, १९ मार्च २०२० ची आवृत्ती

मेरी लुईझ मेरिल स्ट्रीप (जून २२, इ.स. १९४९ - ) ही ऑस्कर विजेती नाट्य, दूरचित्रवाणी आणि चित्रपट अमेरिकन अभिनेत्री आहे. त्यांना त्यांच्या पिढीतील एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. त्यांना २१ वेळा अकॅडमी पुरस्कारांसाठी नामांकने मिळाली आहेत. त्यापैकी ३ वेळा त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.[१] गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी त्यांना सर्वात जास्त ३२ नामांकने मिळाली आहेत. त्यापैकी ८ वेळा त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.[२]

कारकीर्द

स्ट्रीप ह्यांनी ‘ट्रेलॉनी ऑफ द वेल्स’ या नाटकाद्वारे नाट्यभूमीवर १९७५ साली पदार्पण केले. १९७६ साली त्यांना ‘ट्वेंटी सेव्हन वॅगन्स फुल ऑफ कॉटन’ आणि ‘अ मेमरी ऑफ टू मंडेज’  ह्या नाटकांमधील भूमिकांसाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून टॉनी पुरस्कार मिळाला. १९७७ साली त्यांनी टी.व्ही. वरील चित्रपटामध्ये ‘द डेडलीएस्ट सीझन’ ह्या चित्रपटातून पदार्पण केले आणि पहिला चित्रपट ‘जुलीया’ देखील केला.

१९७८ साली त्यांना त्यांच्या ‘होलोकॉस्ट’मधील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी ‘एमी पुरस्कार’ आणि ‘द डीयर हंटर’साठी ऑस्करचे पहिले नामांकन मिळाले. त्यानंतर त्यांना क्रॅमर व्हर्सेस क्रॅमरसाठी (१९७९) उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून अकॅडमी पुरस्कार आणि ‘सोफीज चॉईस’(१९८२) आणि ‘द आयर्न  लेडी’साठी (२०११) उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून  अकॅडेमी पुरस्कार मिळाला.

त्यांना ‘द फ्रेंच लेफ्टनन्ट वूमन’(१९८१), सिल्कवूड(१९८३), आऊट ऑफ आफ्रिका (१९८५), आयर्नवीड(१९८७), एव्हिल एंजल्स(१९८८), पोस्टकार्ड्स फ्रॉम द एज(१९९०), द ब्रिजेस ऑफ मॅडीसन काउंटी(१९९५),वन ट्रू थिंग(१९९८),म्युझिक ऑफ द हार्ट(१९९९), अॅडाप्टेशन(२००२), द डेव्हिल वेअर्स प्रादा(२००६), डाऊट(२००८), जुलि&जुलिया(२००९), ऑगस्ट : ऑसेज काउंटी(२०१३), इनटू द वूड्स(२०१४), फ्लोरेन्स फोस्टर जेनकिन्स(२०१६) आणि द पोस्ट(२०१७) या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना ऑस्करचे नामांकन मिळाले. त्यांच्या बिग लिटल लाईज(२०१९) मधील भूमिकेसाठी त्यांना एमी पुरस्कार मिळाला आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Time (इंग्रजी भाषेत) https://time.com/5114267/meryl-streep-oscars-most-nominated/. 2020-03-19 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ PEOPLE.com (इंग्रजी भाषेत) https://people.com/tv/golden-globes-nominee-meryl-streep-breaks-her-own-record-with-34th-ever-nod-for-big-little-lies/. 2020-03-19 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)