"मेरिल स्ट्रीप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
संदर्भ शीर्षक
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृष्य संपादन: बदलले
माहिती लिहिली.
ओळ १: ओळ १:
'''मेरी लुईझ''' ''मेरिल'' '''स्ट्रीप''' ([[जून २२]], [[इ.स. १९४९]] - ) ही ऑस्कार विजेती नाट्य, दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेत्री आहे.
'''मेरी लुईझ''' ''मेरिल'' '''स्ट्रीप''' ([[जून २२]], [[इ.स. १९४९]] - ) ही ऑस्कर विजेती नाट्य, दूरचित्रवाणी आणि चित्रपट अमेरिकन अभिनेत्री आहे. त्यांना त्यांच्या पिढीतील एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. त्यांना २१ वेळा अकॅडमी पुरस्कारांसाठी नामांकने मिळाली आहेत. त्यापैकी ३ वेळा त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी त्यांना सर्वात जास्त ३२ नामांकने मिळाली आहेत. त्यापैकी ८ वेळा त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.


== कारकीर्द ==
== कारकीर्द ==



{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भनोंदी}}

१६:५२, १९ मार्च २०२० ची आवृत्ती

मेरी लुईझ मेरिल स्ट्रीप (जून २२, इ.स. १९४९ - ) ही ऑस्कर विजेती नाट्य, दूरचित्रवाणी आणि चित्रपट अमेरिकन अभिनेत्री आहे. त्यांना त्यांच्या पिढीतील एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. त्यांना २१ वेळा अकॅडमी पुरस्कारांसाठी नामांकने मिळाली आहेत. त्यापैकी ३ वेळा त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी त्यांना सर्वात जास्त ३२ नामांकने मिळाली आहेत. त्यापैकी ८ वेळा त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

कारकीर्द

संदर्भ आणि नोंदी