"मानसशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ १: ओळ १:
'''मानसशास्त्र''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Psychology'', ''सायकॉलॉजी'' ;) हे [[मन]] व [[वर्तणूक]] यांचा अभ्यास करणारे विज्ञान आहे. हा शब्द रूडॉल्फ गॉकेल या जर्मन तत्त्वज्ञ याने 16 व्या शतकात तयार केला गेला . हा शब्द ''psyche'' ''साईकी'' व ''logus'' ''लोगस'' या शब्दांवरुन आलेल्या [[ग्रीक]] शब्दाचा अर्थ आत्म्याचे शास्त्र असा आहे. यावरून त्या काळातला या शास्त्रावरचा धार्मिक प्रभाव लक्षात येईल. परंतु काही तत्त्वज्ञांनी यास आक्षेप घेतला. 'आत्मा' ही एक गूढ, अमूर्त, सिद्ध न करता येण्याजोगी संकल्पना आहे. त्यामुळे 'आत्म्याचा' शास्त्रशुद्ध अभ्यास करणे शक्य नाही. हा विचारप्रवाह विकसित होऊन मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून अभ्यास व्हायला १९ वे शतक उजाडावे लागले. त्यावेळी 'मनाचे शास्त्र' किंवा 'मानसिक जीवनाचे शास्त्र'(the science of mental life) अशी त्याची व्याख्या केले गेली. या काळात मानसशास्त्रज्ञ स्वयंसेवकांना त्यांच्या मानसिक अनुभवांचे ''(उदा. संवेदना, विचार, भावना इ.)''वर्णन करावयास सांगत. परंतु इ.स.च्या २० व्या शतकाच्या सुरुवातीला पुढे आलेल्या मतानुसार शास्त्रात केवळ दृश्य आणि मापनीय अशाच घटकांचा अभ्यास करता येतो. मन ही अदृश्य संकल्पना आहे तिचे मापन करता येत नाही. हाच विचार पुढे वर्तनवाद (beheviourisim)या नावाने प्रसिद्ध झाला. त्यामुळे या काळात मानसिक अनुभवांऐवजी बाह्यवर्तनांचा अभ्यास करण्यावर भर दिला गेला. कारण बाह्यवर्तन दृश्य स्वरूपाचे आहे. त्यामुळे इ.स. १९२० च्या सुमारास ''मानवी वर्तनांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र'' अशी व्याख्या केली गेली. ही व्याख्या इ.स. १९६० च्या दशकापर्यंत स्वीकारली जात होती; परंतु त्यांनंतर मनाच्या अभ्यासात मानशास्त्रज्ञांना परत रस निर्माण झाला. '[[मन]]' हा शब्द मानसशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात दिसू लागला. आणि मानसशास्त्राची व्यापक व्याख्या अशी केली गेली - ''वर्तनांचा आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र''. यात मानसिक प्रक्रियांचाही शास्त्रीय अभ्यास करता येतो असे गृहीत धरले आहे. उदाहरणार्थ, [[मुलाखती]]सारख्या व्यक्तिमत्त्व चाचण्यांवरून माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो. मनात निर्माण झालेल्या भावनांमुळे जे शरीरांतर्गत बदल घडून येतात, त्यांचे मोजमाप करता येते. थोडक्यात अदृश्य अश्या मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय अभ्यास करता येतो, हे आता सर्वमान्य झाले आहे. वर्तन हे दृश्य व मापनीय असते. त्यामुळे वर्तनाचाही शास्त्रीय अभ्यास शक्य आहे.
'''मानसशास्त्र''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Psychology'', ''सायकॉलॉजी'' ;) हे [[मन]] व [[वर्तणूक]] यांचा अभ्यास करणारे विज्ञान आहे. हा शब्द रूडॉल्फ गॉकेल या जर्मन तत्त्वज्ञ याने 16 व्या शतकात तयार केला गेला. हा शब्द ''psyche'' ''साईकी'' व ''logus'' ''लोगस'' या शब्दांवरुन आलेल्या [[ग्रीक]] शब्दाचा अर्थ आत्म्याचे शास्त्र असा आहे. यावरून त्या काळातला या शास्त्रावरचा धार्मिक प्रभाव लक्षात येईल. परंतु काही तत्त्वज्ञांनी यास आक्षेप घेतला. 'आत्मा' ही एक गूढ, अमूर्त, सिद्ध न करता येण्याजोगी संकल्पना आहे. त्यामुळे 'आत्म्याचा' शास्त्रशुद्ध अभ्यास करणे शक्य नाही. हा विचारप्रवाह विकसित होऊन मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून अभ्यास व्हायला १९ वे शतक उजाडावे लागले. त्यावेळी 'मनाचे शास्त्र' किंवा 'मानसिक जीवनाचे शास्त्र'(the science of mental life) अशी त्याची व्याख्या केले गेली. या काळात मानसशास्त्रज्ञ स्वयंसेवकांना त्यांच्या मानसिक अनुभवांचे ''(उदा. संवेदना, विचार, भावना इ.)''वर्णन करावयास सांगत. परंतु इ.स.च्या २० व्या शतकाच्या सुरुवातीला पुढे आलेल्या मतानुसार शास्त्रात केवळ दृश्य आणि मापनीय अशाच घटकांचा अभ्यास करता येतो. मन ही अदृश्य संकल्पना आहे तिचे मापन करता येत नाही. हाच विचार पुढे वर्तनवाद (beheviourisim)या नावाने प्रसिद्ध झाला. त्यामुळे या काळात मानसिक अनुभवांऐवजी बाह्यवर्तनांचा अभ्यास करण्यावर भर दिला गेला. कारण बाह्यवर्तन दृश्य स्वरूपाचे आहे. त्यामुळे इ.स. १९२० च्या सुमारास ''मानवी वर्तनांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र'' अशी व्याख्या केली गेली. ही व्याख्या इ.स. १९६० च्या दशकापर्यंत स्वीकारली जात होती; परंतु त्यांनंतर मनाच्या अभ्यासात मानशास्त्रज्ञांना परत रस निर्माण झाला. '[[मन]]' हा शब्द मानसशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात दिसू लागला. आणि मानसशास्त्राची व्यापक व्याख्या अशी केली गेली - ''वर्तनांचा आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र''. यात मानसिक प्रक्रियांचाही शास्त्रीय अभ्यास करता येतो असे गृहीत धरले आहे. उदाहरणार्थ, [[मुलाखती]]सारख्या व्यक्तिमत्त्व चाचण्यांवरून माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो. मनात निर्माण झालेल्या भावनांमुळे जे शरीरांतर्गत बदल घडून येतात, त्यांचे मोजमाप करता येते. थोडक्यात अदृश्य अश्या मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय अभ्यास करता येतो, हे आता सर्वमान्य झाले आहे. वर्तन हे दृश्य व मापनीय असते. त्यामुळे वर्तनाचाही शास्त्रीय अभ्यास शक्य आहे.


'मानसशास्त्र' म्हटल्यानंतर मनासारख्या गूढ गोष्टींचा अभ्यास करणारे शास्त्र अशी अनेकांची समजूत असते. मानसशास्त्र शिकलेल्या व्यक्तीला काही प्रश्न नेहमी विचारले जातात. उदाहराणार्थ, तुम्हाला लोकांच्या मनातले सगळे कळते का? तुम्ही लोकांच्या मनातले कसे काढू्न घेतां? तुम्ही लोकांना [[मोहनिद्रा|मोहनिद्रेत]] (हिप्नोटाइज)कसे आणता? तुम्ही मनकवडे आहात का? इत्यादी.
'मानसशास्त्र' म्हटल्यानंतर मनासारख्या गूढ गोष्टींचा अभ्यास करणारे शास्त्र अशी अनेकांची समजूत असते/ आहे. मानसशास्त्र शिकलेल्या व्यक्तीला काही प्रश्न नेहमी विचारले जातात. उदाहराणार्थ, तुम्हाला लोकांच्या मनातले सगळे कळते का? तुम्ही लोकांच्या मनातले कसे काढू्न घेतां? तुम्ही लोकांना [[मोहनिद्रा|मोहनिद्रेत]] (हिप्नोटाइज)कसे आणता? तुम्ही मनकवडे आहात का? इत्यादी.


मात्र या सर्वा पेक्षा मानसशास्त्राचा अभ्यास हा आधिक सखोल व तत्वज्ञान आधारित आहे, तसेच ''व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या सर्व नैसर्गिक वा साहजिक हालचाली तसेच वर्तन'' याचा सूक्ष्म निरीक्षणातून तपशीलवार अभ्यास.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=_A6UMwEACAAJ&dq=%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4+%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjOoJO7nMjkAhVMso8KHUZbAooQ6AEIKzAA|title=Upyojit Manasshastra|last=A|first=Bhagvatwar P.|date=1978|publisher=M.V.G.N.M|language=en}}</ref>
मात्र या सर्वा पेक्षा मानसशास्त्राचा अभ्यास हा आधिक सखोल व तत्वज्ञान आधारित आहे, तसेच ''व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या सर्व नैसर्गिक वा साहजिक हालचाली तसेच वर्तन'' याचा सूक्ष्म निरीक्षणातून तपशीलवार अभ्यास.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=_A6UMwEACAAJ&dq=%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4+%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjOoJO7nMjkAhVMso8KHUZbAooQ6AEIKzAA|title=Upyojit Manasshastra|last=A|first=Bhagvatwar P.|date=1978|publisher=M.V.G.N.M|language=en}}</ref>

१३:४५, ३ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

मानसशास्त्र (इंग्लिश: Psychology, सायकॉलॉजी ;) हे मनवर्तणूक यांचा अभ्यास करणारे विज्ञान आहे. हा शब्द रूडॉल्फ गॉकेल या जर्मन तत्त्वज्ञ याने 16 व्या शतकात तयार केला गेला. हा शब्द psyche साईकीlogus लोगस या शब्दांवरुन आलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ आत्म्याचे शास्त्र असा आहे. यावरून त्या काळातला या शास्त्रावरचा धार्मिक प्रभाव लक्षात येईल. परंतु काही तत्त्वज्ञांनी यास आक्षेप घेतला. 'आत्मा' ही एक गूढ, अमूर्त, सिद्ध न करता येण्याजोगी संकल्पना आहे. त्यामुळे 'आत्म्याचा' शास्त्रशुद्ध अभ्यास करणे शक्य नाही. हा विचारप्रवाह विकसित होऊन मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून अभ्यास व्हायला १९ वे शतक उजाडावे लागले. त्यावेळी 'मनाचे शास्त्र' किंवा 'मानसिक जीवनाचे शास्त्र'(the science of mental life) अशी त्याची व्याख्या केले गेली. या काळात मानसशास्त्रज्ञ स्वयंसेवकांना त्यांच्या मानसिक अनुभवांचे (उदा. संवेदना, विचार, भावना इ.)वर्णन करावयास सांगत. परंतु इ.स.च्या २० व्या शतकाच्या सुरुवातीला पुढे आलेल्या मतानुसार शास्त्रात केवळ दृश्य आणि मापनीय अशाच घटकांचा अभ्यास करता येतो. मन ही अदृश्य संकल्पना आहे तिचे मापन करता येत नाही. हाच विचार पुढे वर्तनवाद (beheviourisim)या नावाने प्रसिद्ध झाला. त्यामुळे या काळात मानसिक अनुभवांऐवजी बाह्यवर्तनांचा अभ्यास करण्यावर भर दिला गेला. कारण बाह्यवर्तन दृश्य स्वरूपाचे आहे. त्यामुळे इ.स. १९२० च्या सुमारास मानवी वर्तनांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या केली गेली. ही व्याख्या इ.स. १९६० च्या दशकापर्यंत स्वीकारली जात होती; परंतु त्यांनंतर मनाच्या अभ्यासात मानशास्त्रज्ञांना परत रस निर्माण झाला. 'मन' हा शब्द मानसशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात दिसू लागला. आणि मानसशास्त्राची व्यापक व्याख्या अशी केली गेली - वर्तनांचा आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र. यात मानसिक प्रक्रियांचाही शास्त्रीय अभ्यास करता येतो असे गृहीत धरले आहे. उदाहरणार्थ, मुलाखतीसारख्या व्यक्तिमत्त्व चाचण्यांवरून माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो. मनात निर्माण झालेल्या भावनांमुळे जे शरीरांतर्गत बदल घडून येतात, त्यांचे मोजमाप करता येते. थोडक्यात अदृश्य अश्या मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय अभ्यास करता येतो, हे आता सर्वमान्य झाले आहे. वर्तन हे दृश्य व मापनीय असते. त्यामुळे वर्तनाचाही शास्त्रीय अभ्यास शक्य आहे.

'मानसशास्त्र' म्हटल्यानंतर मनासारख्या गूढ गोष्टींचा अभ्यास करणारे शास्त्र अशी अनेकांची समजूत असते/ आहे. मानसशास्त्र शिकलेल्या व्यक्तीला काही प्रश्न नेहमी विचारले जातात. उदाहराणार्थ, तुम्हाला लोकांच्या मनातले सगळे कळते का? तुम्ही लोकांच्या मनातले कसे काढू्न घेतां? तुम्ही लोकांना मोहनिद्रेत (हिप्नोटाइज)कसे आणता? तुम्ही मनकवडे आहात का? इत्यादी.

मात्र या सर्वा पेक्षा मानसशास्त्राचा अभ्यास हा आधिक सखोल व तत्वज्ञान आधारित आहे, तसेच व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या सर्व नैसर्गिक वा साहजिक हालचाली तसेच वर्तन याचा सूक्ष्म निरीक्षणातून तपशीलवार अभ्यास.[१]


इतिहास

१९ व्या या शतकाच्या उत्त्तराधात मानसशास्त्र हे एक स्वतन्त्र शास्त्र म्हनुन् ओळखले जावु लागले. त्याआधि प्लोटो आरीस्टल या ग्रिक् तत्वज्ञाने मानावाच्या मनाचा व आत्त्म्याचा आभ्यास केला आहे. आरीस्टलने (इ.स.पुर्व.३८४-३२२) मन हे शरिराचे कर्य आहे असे प्रतिपादन केले आहे. पुरातन कलात psychology म्हणजे 'आत्मा चा अभ्यास करणारे शास्त्र' ही व्यख्या उदयास आली होती. psyche (सायकी) म्हणजे आत्मा व logus (लोगस) म्हणजे विज्ञान असा अर्थ याची फोङ केल्यावर् होतो/ होत आहे.ही कल्पना अनेक शतके होती.'De Anima' या ग्रंथात मनसशास्त्र विशायक अभ्यास केला आहे. त्यानेही आत्मास psyche ही संज्ञा वापरली होती.हिप्पोक्रेतिसचा मेंदुचा अभ्यास,हेरोफिलसचा शवविचेदन करुन केलेला अभ्यास ई. एक प्रकरे मनसशात्रीय अभ्यास, शारीरिक हालचाली ई.माहिती देणारे होते.गॅलनने तर शरिरशास्त्रा च्या अभ्यासाबरोबर मनसशास्त्रीय अभ्यासही करन्याचे प्रयत्न केले.उदा- व्याक्तिमत्त्वातील घतक,भावनानुभव,ई.१६ व्या शतकात मानास्श्यात्रात अनेक ग्रंथ लिहिले गेले.इ.स १४५० ते १५५० ह कालखंड योरोप चा प्रबोधन काळ मनाला जातो.१७ व्या शतकात देकार्त ने केलेले कार्य विचारात घेण्यासारखे आहे.'आय थिंक;देअरफोर आय एम' हे विधान जगविख्यात आहे.याने प्रतीक्षित क्रिया, भावना,इ बाबत अभ्यास केला.यानंतर लॉक,बेन,हर्बर्ट इ ब्रिटीश जर्मन तज्ञांनी मान व शरीर यांचे स्वतंत्र अस्त्यीत्वा,परस्परावालाम्बित्वा स्पष्ट करण्याचा प्रारंभ केला.मानवी मनाचा व वर्तनाचा अभ्यास करनारे शास्ञ म्हणजे मानसशास्त्र होय अशी नवीन व्याख्या तयार केली आहे.


दुवे

  • सायकॉलजी टुडे - मानसशास्त्रज्ञांची माहिती'= विलहेम वुंट -याने १८७९ मध्ये जर्मनीत लिपझिक विध्यापिटा मानसशास्त्राची पहिलि प्रयोगशाला सुरु केली.
सायकोवर्ल्ड.एसके - मानवी मानसशास्त्र घडामोडी
  1. ^ A, Bhagvatwar P. (1978). Upyojit Manasshastra (इंग्रजी भाषेत). M.V.G.N.M.