"पीपल्स अ‍ॅक्शन पार्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 16 langlinks, now provided by Wikidata on d:Q371395
छो (GR) File:PAP logo variation.pngFile:PAP logo variation.svg Criterion 6 (Non-controversial maintenance and bug fixes) - png -> svg
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
 
ओळ १: ओळ १:
[[चित्र:PAP logo variation.png|thumb|right|100px|पीपल्स अ‍ॅक्शन पार्टीच्या लोगोवर आधारित निदर्शनमात्र चित्र]]
[[चित्र:PAP logo variation.svg|thumb|right|100px|पीपल्स अ‍ॅक्शन पार्टीच्या लोगोवर आधारित निदर्शनमात्र चित्र]]
'''पीपल्स अ‍ॅक्शन पार्टी''' (मराठी लघुरूप: '''पीअ‍ॅपा''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''People's Action Party'' (लघुरूप: ''PAP'') ; [[सोपी चिनी लिपी]]: 人民行动党 ; [[पारंपरिक चिनी लिपी]]: 人民行動黨 ; [[फीनयीन]]: ''Rénmín Xíngdòngdǎng'', ''रन्मिन शिंतोंतांग ; [[मलय भाषा|मलय]]: ''Parti Tindakan Rakyat'' , ''पार्टी तिंदाकान राक्यात'' ; [[तमिळ भाषा|तमिळ]]: மக்கள் செயல் கட்சி ;) हा [[सिंगापूर|सिंगापुराच्या प्रजासत्ताकातील]] एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. पीपल्स अ‍ॅक्शन पार्टीची स्थापना इ.स. १९५४ साली ब्रिटिश आधिपत्याखालील सिंगापुरात झाली. इ.स. १९५९ सालातल्या निवडणुकींपासून तो या द्वीप-राष्ट्रातला सत्ताधारी पक्ष आहे.

११:२३, २२ ऑगस्ट २०१९ ची नवीनतम आवृत्ती

पीपल्स अ‍ॅक्शन पार्टीच्या लोगोवर आधारित निदर्शनमात्र चित्र

पीपल्स अ‍ॅक्शन पार्टी (मराठी लघुरूप: पीअ‍ॅपा ; इंग्लिश: People's Action Party (लघुरूप: PAP) ; सोपी चिनी लिपी: 人民行动党 ; पारंपरिक चिनी लिपी: 人民行動黨 ; फीनयीन: Rénmín Xíngdòngdǎng, रन्मिन शिंतोंतांग ; मलय: Parti Tindakan Rakyat , पार्टी तिंदाकान राक्यात ; तमिळ: மக்கள் செயல் கட்சி ;) हा सिंगापुराच्या प्रजासत्ताकातील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. पीपल्स अ‍ॅक्शन पार्टीची स्थापना इ.स. १९५४ साली ब्रिटिश आधिपत्याखालील सिंगापुरात झाली. इ.स. १९५९ सालातल्या निवडणुकींपासून तो या द्वीप-राष्ट्रातला सत्ताधारी पक्ष आहे.

इ.स. १९६३ सालातील सार्वत्रिक निवडणुकींपासून पीपल्स अ‍ॅक्शन पार्टीचे सिंगापुरातल्या संसदीय लोकशाही-आधारित राजकारणावर वर्चस्व असून देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र प्रतिबंधक कायदे लागू करून भाषणस्वातंत्र्य व नागरी स्वातंत्र्यावर बंधने लादण्याचे आरोप पक्षावर केले जातात [ संदर्भ हवा ].

इ.स. २००६ सालच्या निवडणुकींमध्ये पक्षाने एकूण मतांपैकी ६६.६ % मते मिळवत सिंगापूर संसदेतील ८४ निर्वाचित जागांपैकी ८२ जागा जिंकल्या.

बाह्य दुवे[संपादन]