"घनता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: भौतिकशास्त्रामध्ये पदार्थाची '''घनता''' म्हणजे त्या...
 
No edit summary
ओळ २: ओळ २:


[[वर्ग: भौतिकशास्त्रातील प्रमाण]]
[[वर्ग: भौतिकशास्त्रातील प्रमाण]]

[[en:Density]]

०९:३८, २० नोव्हेंबर २००७ ची आवृत्ती

भौतिकशास्त्रामध्ये पदार्थाची घनता म्हणजे त्या पदार्थाच्या १ एकक घनफळाचे (V) वस्तूमान (m) होय. एखाद्या छोट्या पण जड वस्तूची घनता तेवढ्याच वस्तूमानाच्या मोठ्या वस्तूपेक्षा जास्त असते. उदा. दगडाची घनता बुचापेक्षा जास्त असते.