"नर्व्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो robot Adding: ar, bg, ca, cs, cy, da, de, eo, es, et, eu, fi, fr, gl, he, hr, hu, it, ja, ka, ko, la, lt, nl, no, pl, pt, ro, ru, sh, sk, sr, sv, zh
छो robot Adding: tr:Nerva
ओळ ४०: ओळ ४०:
[[sr:Нерва]]
[[sr:Нерва]]
[[sv:Nerva]]
[[sv:Nerva]]
[[tr:Nerva]]
[[zh:涅尔瓦]]
[[zh:涅尔瓦]]

१४:१६, ५ नोव्हेंबर २००७ ची आवृत्ती

नर्व्हा
अधिकारकाळ सप्टेंबर १८, इ.स. ९६ - जानेवारी २७, इ.स. ९८
अधिकारारोहण सप्टेंबर १८, इ.स. ९६
राजधानी रोम
पूर्ण नाव मार्कस कोकैअस नर्व्हा
जन्म नोव्हेंबर ८, इ.स. ३०
नार्नी, अम्ब्रिया, इटली
मृत्यू जानेवारी २७, इ.स. ९८
रोम
पूर्वाधिकारी डोमिशियन
' ट्राजान
उत्तराधिकारी ट्राजान

मार्कस कोकैअस नर्व्हा (नोव्हेंबर ८, इ.स. ३० - जानेवारी २७, इ.स. ९८) हा तथाकथित पाच शहाण्या रोमन सम्राटांपैकी पहिला होता.

त्याने सप्टेंबर १८, इ.स. ९६ ते मृत्युपर्यंत राज्य केले. सम्राटपदी येताच त्याने आधीच्या सम्राटाने कैद केलेले राजकीय कैदी सोडून दिले, त्यांची मालमत्ता परत केली आणी रोमन सेनेटला कारभारात सामील करून घेतले.