"सायबर गुन्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 33 langlinks, now provided by Wikidata on d:Q29137
छो फिक्स reflist -> संदर्भयादी (via JWB)
ओळ ६: ओळ ६:
* {{संकेतस्थळ|http://www.lokayat.com/node/323|लोकायत.कॉम - सायबर गुन्ह्यांविषयी चर्चा व माहिती|मराठी}}
* {{संकेतस्थळ|http://www.lokayat.com/node/323|लोकायत.कॉम - सायबर गुन्ह्यांविषयी चर्चा व माहिती|मराठी}}
<references/>
<references/>
{{संदर्भयादी}}
{{reflist}}
[[वर्ग:कायदे]]
[[वर्ग:कायदे]]
[[वर्ग:गुन्हे]]
[[वर्ग:गुन्हे]]

१३:३१, ७ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

सायबर गुन्हा किंवा संगणकीय गुन्हा ही संज्ञा संगणकइंटरनेटाशी संबंधित असणाऱ्या व प्रत्यक्ष गुन्ह्यात संगणकाचा प्रामुख्याने वापर असणाऱ्या गुन्ह्याला उद्देशून योजली जाते. सायबर गुन्हे विशेषकरून हॅकिंग, प्रताधिकारभंग, बाल लैंगिक चित्रण इत्यादी स्वरूपात घडताना दिसतात. याशिवाय खासगी किंवा गोपनीय माहिती चोरणे, फोडणे आदी प्रकारदेखील सायबर गुन्ह्यांमध्ये मोडतात. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबर सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होताना आढळत आहे. पाकिस्तान सायबर आर्मी इंडिअन वेब साईड हकेद करन्याचा प्रयत्न केला[१]

बाह्य दुवे

  1. ^ http://thehackernews.com/2011/05/pakistan-cyber-army-got-hacked-by.html