"खंड्या पंकोळी (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: या पक्ष्याला इंग्रजीमध्ये Crag Martin असे म्हणतात. मराठीमध्ये खड्या पं...
(काही फरक नाही)

०८:५९, २७ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

या पक्ष्याला इंग्रजीमध्ये Crag Martin असे म्हणतात. मराठीमध्ये खड्या पंकोळी असे म्हटले जाते.

खंड्या पंकोळी हा दिसायला अगदी धूसर खंड्या पंकोळीसारखा दिसतो.परंतु,आकाराने मोठा असतो.वरील रंग पिवळसर असून, तर खालच्या भागाचा रंग जवळजवळ पांढरा असतो.शेपटीच्या खालील भागाचा रंग काळसर असतो नर आणि मादी दिसायला सारखेच असतात.

वितरण

खंड्या पंकोळी नेपाल,सिक्कीम,भूतान,आणि मध्य व पश्चिम भारत या प्रदेशात आढळून येतो.

निवासस्थाने

हा पक्षी कडे व किल्ल्यांचा परिसर या ठिकाणी राहत असतो.

खंड्या पंकोळी

संदर्भ

पक्षीकोश

लेखक:

मारुती चितमपल्ली