"भारतीय नीलपंख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो प्रथमेश ताम्हाणे ने लेख भारतीय नीलकंठ वरुन भारतीय नीलपंख ला हलविला
छोNo edit summary
ओळ २७: ओळ २७:
'''भारतीय नीलपंख''' हा रोलर कुळातला पक्षी आहे. याला '''''चास''''' किंवा '''''नीलकंठ''''' असेही म्हणतात.
'''भारतीय नीलपंख''' हा रोलर कुळातला पक्षी आहे. याला '''''चास''''' किंवा '''''नीलकंठ''''' असेही म्हणतात.


भारतीय नीलकंठ साधारणपणे ३१ सें. मी. आकाराचा, स्थानिक निवासी पक्षी असून हा स्थिर बसल्यावर याचा पिसारा गडद निळा दिसतो, उडतांना पंख व शेप्टी निळे दिसतात, छातीचा आणि पाठीचा रंग तपकिरी, पंख, शेपूट निळी, चोच काळ्या रंगाची असून भारतीय नीलकंठ उडतांना याच्या पंखावरील गडद व फिके निळे स्पष्ट दिसतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात.
भारतीय नीलपंख साधारणपणे ३१ सें. मी. आकाराचा, स्थानिक निवासी पक्षी असून हा स्थिर बसल्यावर याचा पिसारा गडद निळा दिसतो, उडतांना पंख व शेप्टी निळे दिसतात, छातीचा आणि पाठीचा रंग तपकिरी, पंख, शेपूट निळी, चोच काळ्या रंगाची असून भारतीय नीलपंख उडतांना याच्या पंखावरील गडद व फिके निळे स्पष्ट दिसतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात.


भारतीय नीलकंठ [[भारत|भारतात]] सर्वत्र आढळून येतो. तसेच [[बांगलादेश]], [[पाकिस्तान]], [[श्रीलंका]], [[म्यानमार]] येथेही याचे वास्तव्य आहे. रंग आणि आकारावरून याच्या किमान तीन उपजाती आहेत.
भारतीय नीलपंख [[भारत|भारतात]] सर्वत्र आढळून येतो. तसेच [[बांगलादेश]], [[पाकिस्तान]], [[श्रीलंका]], [[म्यानमार]] येथेही याचे वास्तव्य आहे. रंग आणि आकारावरून याच्या किमान तीन उपजाती आहेत.


भारतीय नीलकंठ खुल्या मैदानी भागात, पानगळीच्या जंगलात, शेताच्या जवळ, रस्त्याच्या कडेने असलेल्या विद्युत तारांवर दिसतो. याचे खाद्य [[कीटक]], [[बेडुक]], [[पाल|पाली]] हे आहे.
भारतीय नीलपंख खुल्या मैदानी भागात, पानगळीच्या जंगलात, शेताच्या जवळ, रस्त्याच्या कडेने असलेल्या विद्युत तारांवर दिसतो. याचे खाद्य [[कीटक]], [[बेडुक]], [[पाल|पाली]] हे आहे.


मार्च ते जुलै महिना हा काळ भारतीय नीलकंठचा वीण हंगामाचा काळ असून गवत, काड्या वगैरे वापरून झाडाच्या ढोलीत किंवा भिंतीतील छिद्रात तो आपले घरटे बांधतो. मादी एकावेळी ४ ते ५ चमकदार पांढऱ्या रंगाची अंडी देते.
मार्च ते जुलै महिना हा काळ भारतीय नीलपंखचा वीण हंगामाचा काळ असून गवत, काड्या वगैरे वापरून झाडाच्या ढोलीत किंवा भिंतीतील छिद्रात तो आपले घरटे बांधतो. मादी एकावेळी ४ ते ५ चमकदार पांढऱ्या रंगाची अंडी देते.


==चित्रदालन==
==चित्रदालन==

१२:०१, २५ मार्च २०१७ ची आवृत्ती

भारतीय नीलपंख

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: एव्हीज
वर्ग: कोरॅसिफॉर्मिस
कुळ: कोरॅसिडी
जातकुळी: Coracias
जीव: C. benghalensis
शास्त्रीय नाव
Coracias benghalensis

भारतीय नीलपंख हा रोलर कुळातला पक्षी आहे. याला चास किंवा नीलकंठ असेही म्हणतात.

भारतीय नीलपंख साधारणपणे ३१ सें. मी. आकाराचा, स्थानिक निवासी पक्षी असून हा स्थिर बसल्यावर याचा पिसारा गडद निळा दिसतो, उडतांना पंख व शेप्टी निळे दिसतात, छातीचा आणि पाठीचा रंग तपकिरी, पंख, शेपूट निळी, चोच काळ्या रंगाची असून भारतीय नीलपंख उडतांना याच्या पंखावरील गडद व फिके निळे स्पष्ट दिसतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात.

भारतीय नीलपंख भारतात सर्वत्र आढळून येतो. तसेच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार येथेही याचे वास्तव्य आहे. रंग आणि आकारावरून याच्या किमान तीन उपजाती आहेत.

भारतीय नीलपंख खुल्या मैदानी भागात, पानगळीच्या जंगलात, शेताच्या जवळ, रस्त्याच्या कडेने असलेल्या विद्युत तारांवर दिसतो. याचे खाद्य कीटक, बेडुक, पाली हे आहे.

मार्च ते जुलै महिना हा काळ भारतीय नीलपंखचा वीण हंगामाचा काळ असून गवत, काड्या वगैरे वापरून झाडाच्या ढोलीत किंवा भिंतीतील छिद्रात तो आपले घरटे बांधतो. मादी एकावेळी ४ ते ५ चमकदार पांढऱ्या रंगाची अंडी देते.

चित्रदालन

इतर भाषांतील नावे

  • मराठी नाव : चास, नीळकंठ, नीलकंठ
  • हिंदी नाव : नीलकंठ
  • संस्कृत नाव : चाष, अपराजित
  • इंग्रजी नाव : Indian Roller
  • शास्त्रीय नाव : Coracias benghalensis

संदर्भ

  1. ^ जॉनसिंग, ए.जे.टी. आणि झाला, वाय.व्ही. (२००८). Coracias benghalensis. इ.स. २००६ असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आय.यू.सी.एन. इ.स. २००६. २५-०३-२०१७ला बघितले. Database entry includes justification for why this species is of Least Concern.