"मीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पाहा: समानीकरण, replaced: हे ही प → हे सुद्धा प
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Mir Space Station viewed from Endeavour during STS-89.jpg|इवलेसे|[[स्पेस शटल एंडेव्हर]] दिसत असलेले मिर अंतराळ स्थानक]]
[[चित्र:Mir Space Station viewed from Endeavour during STS-89.jpg|इवलेसे|[[स्पेस शटल एंडेव्हर]] दिसत असलेले मिर अंतराळ स्थानक]]
मीर (रशियन: Мир) (अर्थ: विश्व शांती) हे [[सोव्हिएत युनियन]] च्या प्रथम मालकीचे आणि नंतर रशिया द्वारे चालवले जाणारे अंतराळ स्थानक होते. हे स्थानक इ.स.१९८६ पासून ते इ.स. २००१ पर्यंत कार्यरत होते. हे खालच्या भ्रमण कक्षे मध्ये [[पृथ्वी]] भोवती फिरत होते. मीर प्रथम तुकड्यात बनवत गेलेले स्थानक होते. इ.स.१९८६ पासून इ.स.१९९६ पर्यंत ते कक्षेमध्ये एकत्र आले. हे स्थानक कोणत्याही पूर्वीच्या अंतराळयानापेक्षा जास्त वस्तुमानाचे होते. आजच्या घडीला [[आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक]] हा पृथ्वीला प्रदक्षिणा घालत असलेला सर्वात मोठा [[कृत्रिम उपग्रह]] आहे. मिर स्थानकातला चमू आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी [[जीवशास्त्र]], [[मानवी जीवशास्त्र]], [[भौतिकशास्त्र]], [[खगोलशास्त्र]], [[हवामानशास्त्र]] आणि अंतराळयानाच्या प्रणाली मध्ये प्रयोग व [[संशोधन]] करत असे. या स्थानकात तीन [[अंतराळवीर|अंतराळवीरांची]] राहण्याची व्यवस्था होती. तसेच अजून तीन पाहुण्यांची सोय होऊ शकत असे.
मीर (रशियन: Мир) (अर्थ: विश्व शांती) हे [[सोव्हिएत युनियन]] च्या प्रथम मालकीचे आणि नंतर रशिया द्वारे चालवले जाणारे अंतराळ स्थानक होते. हे स्थानक इ.स.१९८६ पासून ते इ.स. २००१ पर्यंत कार्यरत होते. हे खालच्या भ्रमण कक्षे मध्ये [[पृथ्वी]] भोवती फिरत होते. मीर प्रथम तुकड्यात बनवत गेलेले स्थानक होते. इ.स.१९८६ पासून इ.स.१९९६ पर्यंत ते कक्षेमध्ये एकत्र आले. हे स्थानक कोणत्याही पूर्वीच्या अंतराळयानापेक्षा जास्त वस्तुमानाचे होते. सध्या [[आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक]] हा पृथ्वीला प्रदक्षिणा घालत असलेला सर्वात मोठा [[कृत्रिम उपग्रह]] आहे. मिर स्थानकातला चमू आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी [[जीवशास्त्र]], [[मानवी जीवशास्त्र]], [[भौतिकशास्त्र]], [[खगोलशास्त्र]], [[हवामानशास्त्र]] आणि अंतराळयानाच्या प्रणाली मध्ये प्रयोग व [[संशोधन]] करत असे. या स्थानकात तीन [[अंतराळवीर|अंतराळवीरांची]] राहण्याची व्यवस्था होती. तसेच अजून तीन पाहुण्यांची सोय होऊ शकत असे.
==सुरुवात==
==सुरुवात==
[[सॅल्युत अंतराळ स्थानक]] अजून प्रगत बनवण्यासाठी या स्थानकाची निर्मीती करण्यात आले. या प्रकल्पाची सुरुवात १७ फेब्रुवारी १९७६ रोजी करण्यात आली.
[[सॅल्युत अंतराळ स्थानक]] अजून प्रगत बनवण्यासाठी या स्थानकाची निर्मीती करण्यात आले. या प्रकल्पाची सुरुवात १७ फेब्रुवारी १९७६ रोजी करण्यात आली.

१०:०६, ४ जून २०१६ ची आवृत्ती

स्पेस शटल एंडेव्हर दिसत असलेले मिर अंतराळ स्थानक

मीर (रशियन: Мир) (अर्थ: विश्व शांती) हे सोव्हिएत युनियन च्या प्रथम मालकीचे आणि नंतर रशिया द्वारे चालवले जाणारे अंतराळ स्थानक होते. हे स्थानक इ.स.१९८६ पासून ते इ.स. २००१ पर्यंत कार्यरत होते. हे खालच्या भ्रमण कक्षे मध्ये पृथ्वी भोवती फिरत होते. मीर प्रथम तुकड्यात बनवत गेलेले स्थानक होते. इ.स.१९८६ पासून इ.स.१९९६ पर्यंत ते कक्षेमध्ये एकत्र आले. हे स्थानक कोणत्याही पूर्वीच्या अंतराळयानापेक्षा जास्त वस्तुमानाचे होते. सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हा पृथ्वीला प्रदक्षिणा घालत असलेला सर्वात मोठा कृत्रिम उपग्रह आहे. मिर स्थानकातला चमू आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी जीवशास्त्र, मानवी जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, हवामानशास्त्र आणि अंतराळयानाच्या प्रणाली मध्ये प्रयोग व संशोधन करत असे. या स्थानकात तीन अंतराळवीरांची राहण्याची व्यवस्था होती. तसेच अजून तीन पाहुण्यांची सोय होऊ शकत असे.

सुरुवात

सॅल्युत अंतराळ स्थानक अजून प्रगत बनवण्यासाठी या स्थानकाची निर्मीती करण्यात आले. या प्रकल्पाची सुरुवात १७ फेब्रुवारी १९७६ रोजी करण्यात आली.

बांधणी

दाब नियंत्रित भाग

शक्ती स्रोत

भ्रमण कक्षा

संवाद

जीवन राखणारी यंत्रणा

आंतरराष्ट्रीय मदत

स्थानकावरील जीवन

व्यायाम

स्वच्छता

झोप

अन्न व पाणी

स्थानकाचे कार्य

अपघात

हे सुद्धा पाहा

बाह्य दुवे