"नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्ग टाकला
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''नियम''' हे अष्टांगयोगातील दुसरी पायरी होत. जीवन जगण्यासाठी पाळावयाच्या काही गोष्टी.
'''नियम''' हे योगदर्शनात वर्णन केलेल्या अष्टांग साधनातील दुसरे साधन आहे.


यात पुढील पाच गोष्टींचा समावेश आहे.
यात पुढील पाच गोष्टींचा समावेश आहे.
१. शौच (शरीर व मनाची शुद्धता)
# शौच (शुध्द्ता)
२. संतोष (सहजासहजी मिळेल त्यात तृप्त राहणे, अधिक हाव न धरणे)
# संतोष
३. तपस (विरुद्ध गोष्टी सहन करणे उदा. शीत-उष्ण, सुख-दु:ख इ.)
# तपस (शरीरपीडारूप तपश्चर्या)
# स्वाध्याय (योगशास्त्राचा अभ्यास)
४. स्वाध्याय (योगशास्त्राचा अभ्यास)
# ईश्वर प्रणिधान (ईश्वराला शरण जाणे)
५. ईश्वर प्रणिधान (ईश्वराला शरण जाणे, सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करणे)




[[वर्ग:योग]]
[[वर्ग:योग]]
[[वर्ग:तत्त्वज्ञान]]

[[en:Niyama]]

१९:४१, २५ सप्टेंबर २००७ ची आवृत्ती

नियम हे अष्टांगयोगातील दुसरी पायरी होत. जीवन जगण्यासाठी पाळावयाच्या काही गोष्टी.

यात पुढील पाच गोष्टींचा समावेश आहे. १. शौच (शरीर व मनाची शुद्धता) २. संतोष (सहजासहजी मिळेल त्यात तृप्त राहणे, अधिक हाव न धरणे) ३. तपस (विरुद्ध गोष्टी सहन करणे उदा. शीत-उष्ण, सुख-दु:ख इ.) ४. स्वाध्याय (योगशास्त्राचा अभ्यास) ५. ईश्वर प्रणिधान (ईश्वराला शरण जाणे, सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करणे)