"उपेंद्रकिशोर राय चौधरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''उपेंद्रकिशोर रॉयचौधरी'''(बंगाली : উপেন্দ্রকিশোর রায়চৌধুরী जन्म: १२ मे १८६३, मृत्यू : २० डिसेंबर १९१५) हे |
'''उपेंद्रकिशोर रॉयचौधरी'''(बंगाली : উপেন্দ্রকিশোর রায়চৌধুরী जन्म: १२ मे १८६३, मृत्यू : २० डिसेंबर १९१५) हे एक बंगाली लेखक, समाजसुधारक, मुद्रक, संगीतकार, [[भारतीय छपाईतंत्र |भारतीय छपाईतंत्रा]]त महत्त्वाचे बदल घडवून आणणारे तंत्रज्ञ आणि उद्योजक होते. ते उपेंद्रकिशोर रे (উপেন্দ্রকিশোর রায়) या नावानेही ओळखले जात होते. त्यांचे वडील [[द्वारकानाथ गांगुली]] हे बंगालमधील [[ब्राह्मो समाज |ब्राह्मो समाजा]]चे अनुयायी होते. उपेंद्रकिशोर हे बंगाली लेखक [[सुकुमार रे]] यांचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते [[सत्यजित रे]] यांचे आजोबा होत.होते.<ref>https://en.wikipedia.org/wiki/Upendrakishore_Ray_Chowdhury</ref> |
||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
१८:५१, २० डिसेंबर २०१५ ची आवृत्ती
उपेंद्रकिशोर रॉयचौधरी(बंगाली : উপেন্দ্রকিশোর রায়চৌধুরী जन्म: १२ मे १८६३, मृत्यू : २० डिसेंबर १९१५) हे एक बंगाली लेखक, समाजसुधारक, मुद्रक, संगीतकार, भारतीय छपाईतंत्रात महत्त्वाचे बदल घडवून आणणारे तंत्रज्ञ आणि उद्योजक होते. ते उपेंद्रकिशोर रे (উপেন্দ্রকিশোর রায়) या नावानेही ओळखले जात होते. त्यांचे वडील द्वारकानाथ गांगुली हे बंगालमधील ब्राह्मो समाजाचे अनुयायी होते. उपेंद्रकिशोर हे बंगाली लेखक सुकुमार रे यांचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजित रे यांचे आजोबा होत.होते.[१]