"ॲप्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''अॅप्स''' अर्थात उपयोजिते हे ''अॅप्लिकेशन्स'' या इंग्रजी शब्दाचे लघ...
(काही फरक नाही)

०२:१२, २६ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती

अॅप्स अर्थात उपयोजिते हे अॅप्लिकेशन्स या इंग्रजी शब्दाचे लघुरूप आहे. स्मार्टफोनच्या परिचालन प्रणालींवर आधारित ही उपयोजिते वेगवेगळे विकसक तयार करतात. ती मोफत किंवा सशुल्क पद्धतीने वितरित केली जातात.