"कर्कवृत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: eu:Kantzerko Tropikoa (strong connection between (2) mr:कर्कवृत्त and eu:Kantzerko tropikoa)
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: ku:Kelûya Kevjalê (strong connection between (2) mr:कर्कवृत्त and ku:Kelûya Kêvjalê)
ओळ ४१: ओळ ४१:
[[ka:ჩრდილოეთი ტროპიკი]]
[[ka:ჩრდილოეთი ტროპიკი]]
[[ko:북회귀선]]
[[ko:북회귀선]]
[[ku:Kelûya Kevjalê]]
[[la:Cancri tropicus]]
[[la:Cancri tropicus]]
[[lt:Vėžio atogrąža]]
[[lt:Vėžio atogrąža]]

१८:४३, २१ मार्च २०१३ ची आवृत्ती

कर्कवृत्ताची काल्पनिक रेषा दाखविणारा जगाचा नकाशा

कर्कवृत्त (The Tropic of Cancer or, Northern Tropic) हे पृथ्वीवरील पाच प्रमुख अक्षवृत्तांपैकी एक आहे. सूर्य जिथे मध्यान्ही बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे कर्कवृत्त हे सर्वात उत्तरेकडील अक्षवृत्त होय. कर्कवृत्तावर २१ जून (June Solstice) ह्या दिवशी मध्यान्ही सूर्य बरोबर डोक्यावर येतो.

कर्कवृत्त विषुववृत्तापासून २३° २६′ २२″ अंश(सुमारे साडेतेवीस अंश) उत्तरेस आहे. विषुववृत्तापासून कर्कवृत्तासारख्याच अंतरावर असलेल्या दक्षिण गोलार्धातील अक्षवृत्तास मकरवृत्त असे नाव आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्यामधील भागास उष्ण कटिबंध असे म्हणतात.

हे पहा