"वाघाटी (प्राणी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: fa:گربه پلنگی
छो r2.5.4) (Robot: Modifying zh-min-nan:Pà-niau to zh-min-nan:Chio̍h-hó͘
ओळ ७३: ओळ ७३:
[[vi:Mèo báo]]
[[vi:Mèo báo]]
[[zh:豹貓]]
[[zh:豹貓]]
[[zh-min-nan:-niau]]
[[zh-min-nan:Chio̍h-hó͘]]
[[zh-yue:豹貓]]
[[zh-yue:豹貓]]

०८:०८, ६ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

बिबटेमांजर

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: फेलिडे
जातकुळी: प्रियोनेलुरुस
जीव: प्रि. बेंगालेन्सिस
शास्त्रीय नाव
प्रियोनेलुरुस बेंगालेन्सिस
रोबर्ट केर, १७९२


वाघाटी हे घरगुती मांजराच्या आकाराचे रानमांजर आहे. याचा रंग व अंगावरिल ठिपके हे बिबट्याप्रमाणेच असतात व बिबट्याची हुबेहुब लहान प्रतिकृती हे मांजर दिसते. याचा वावर भारतातील पूर्वेकडील राज्ये, ब्रम्हदेश, थायलंड, इंडोनेशिया, जावा सुमात्रा इत्यादी देशात आहे. कर्नाटक व केरळमधील सह्याद्रीच्या रांगात याचीच उपजात आढळून येते.

या मांजराला दाट ते घनदाट प्रकारची जंगले पसंत असून मानवी वस्तीच्या जवळ याचा वावर असतो.