"मीटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: gn:Temira'ãha |
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: sah:Миэтэрэ |
||
ओळ १०७: | ओळ १०७: | ||
[[ru:Метр]] |
[[ru:Метр]] |
||
[[rue:Метер]] |
[[rue:Метер]] |
||
[[sah:Миэтэрэ]] |
|||
[[scn:Metru]] |
[[scn:Metru]] |
||
[[sco:Metre]] |
[[sco:Metre]] |
०८:१६, ६ जानेवारी २०१३ ची आवृत्ती
मीटर (meter or metre) (चिन्ह: m) हे आंतरराष्ट्रीय प्रमाण पद्धतीतील अंतर मोजण्याचे मूलभूत एकक आहे. मीटरचे सुरुवातीचे माप हे पृथ्वीचे धृव आणि विषुववृत्त यातील अंतराच्या 1⁄10,000,000 एवढे अंतर असे मानले जात असे. आता मीटरची व्याख्या "एका प्रकाश-सेकंदाचा 1⁄299,792,458 एवढा भाग" अशी केली जाते. भौतिकशास्त्रात प्रकाशाचा वेग हा स्थिर मानला गेल्याने या व्याख्येत प्रकाशाचा वेग हा प्रमाण म्हणून मानतात, त्यामुळे मीटरची निःसंदिग्ध अशी व्याख्या करता येते.
१ मीटर = १०० सेंटीमीटर
१००० मीटर = १ किलोमीटर