"कॅथलिक धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: sa:कैथोलिक धर्म (deleted)
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: xmf:კათოლიციზმი
ओळ ७७: ओळ ७७:
[[wa:Catolicisse]]
[[wa:Catolicisse]]
[[war:Katolisismo]]
[[war:Katolisismo]]
[[xmf:კათოლიციზმი]]
[[yi:קאטאליציזם]]
[[yi:קאטאליציזם]]
[[zh:天主教]]
[[zh:天主教]]

०१:३२, २६ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

ख्रिश्चन धर्मातील एक पंथ. हा पंथ ख्रिश्चन धर्मातील सर्वात मोठा पंथ आहे. याला कॅथोलिक किंवा रोमन कॅथोलिक असेही म्हणतात. या पंथाचे सर्वोच्च पीठ इटलीमधील रोम शहरा मधील व्हॅटिकन सिटी या देशात आहे. पोप हे या पंथाचे सर्वोच्च धर्मगुरु असतात.

कॅथिलिक पंथ हा मुख्यत्वे इटली, स्पेन, पोर्तुगाल, ब्राझिल व लॅटिन अमेरिकेतील बहुतेक देशात आहे. ब्राझिल हा सर्वाधिक कॅथोलिक पंथाचे अनुयायी असलेला देश आहे. भारतातील ख्रिश्चन हे मुख्यत्वे कॅथोलिक आहे.