"द्विमान पद्धत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: yi:בינארישע סיסטעם
खूणपताका: अमराठी योगदान
छो r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: ca:Sistema binari
ओळ ५०: ओळ ५०:
[[bn:বাইনারি সংখ্যা পদ্ধতি]]
[[bn:বাইনারি সংখ্যা পদ্ধতি]]
[[bs:Binarni numerički sistem]]
[[bs:Binarni numerički sistem]]
[[ca:Codi binari]]
[[ca:Sistema binari]]
[[cs:Dvojková soustava]]
[[cs:Dvojková soustava]]
[[cv:Иккĕллĕ шутлав йĕрки]]
[[cv:Иккĕллĕ шутлав йĕрки]]

०९:१४, ५ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

दशमान व द्विमान पद्धतीतील अंक
दशमान पद्धत द्विमान पद्धत
१०
११
१००
१०१
१०००
१६ १००००
५० ११००१०

या पद्धतीत सर्व संख्या ० आणि १ या अंकांचा वापर करून लिहल्या जातात. त्यामूळे, १ हा या पद्धतीतील सर्वात मोठा अंक आहे. उदाहरणार्थ, दशमान पद्धतीतील १० व ३ हे द्विमान पद्धतीत १०१० व ११ असे लिहतात. संगणक शास्त्रात, संगणकाला समजेल अशा भाषेत संदेश देण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. द्विमान पद्धतीत अंकाच्या स्थानांची किमत २ च्या पटीत वाढते. ११०१० या द्विमान सख्येची फोड --

१*१६+१*८+०*४+१*२+०*१ = २६ (दशमान) अशी होते. अशाप्रकारे द्विमानातल्या कोणत्याही संख्येचे दशमानात रूपातंर करणे सोपे आहे.

१००११० या द्विमान सख्येचे रूंपातंर १*२ + ०*२ + ०*२ + १*२ + १*२ + ०*२
= ३२ + ४ + २ = ३८ (दशमान) असे होते.


हेसुद्धा पाहा

पंचमान पद्धत

दशमान पद्धत

रोमन पद्धत

साचा:Link FA साचा:Link FA