विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/214
Appearance
- हे कवीन्द्रांनो, साहित्याच्या मार्गातील ठेव्याचे मन्थन करून काढलेल्या काव्यामृताचे रक्षण करा. कारण दैत्यांप्रमाणे त्यांच्यावर डाका घालायला टपलेले चोर वाढत आहेत. :~अनुवाद : श्री अरविंद कोल्हटकर.
- ११व्या शतकातील काश्मिरी पंडीत भिल्लणाने काव्यचोरीचा निषेध खालील श्लोकातून केला आहे.
- साहित्यपाथोनिधिमन्थनोत्थं काव्यामृतं रक्षत हे कवीन्द्राः ।
- यदस्य दैत्या इव लुण्ठनाय काव्यार्थचौराः प्रगुणीभवन्ति ।। १.११ ~ काश्मिरी पंडीत भिल्लण इ.स. शतक ११वे
- मजकुर अथवा संचिका उपलब्ध करण्यासाठी, ज्या माहितीस्रोत अथवा लेखकाचा आपण आधार घेत आहात,
त्या लेखकाचे आणि स्रोताचे संदर्भ नमुद करण्यासाठी वेळ काढा. • अभ्यासा: विकिपीडिया:सोपे संदर्भीकरण - साचे वापरून
- मजकुर अथवा संचिका उपलब्ध करण्यासाठी, ज्या माहितीस्रोत अथवा लेखकाचा आपण आधार घेत आहात,