Jump to content

विकिपीडिया:स्वाक्षरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विकिपीडिया:सही या पानावरून पुनर्निर्देशित)

विकिपीडियाच्या चर्चापानावर आपला संदेश दिल्यावर त्याखाली स्वाक्षरी किंवा सही करावी. असे सदस्य चर्चापानावरच नाहीतर लेख चर्चापानावरही करावे. असे केले की संवादनात गोंधळ निर्माण होते नाही परंतु संदेश देणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचन्यास मदत होते.

स्वाक्षरी कशी करावी

[संपादन]
  1. आपले संदेश दिल्यावर चार टिल्ड चे चिन्ह (~) टाका, असं (~~~~)
  2. संपादन पानावर तुलबॉक्स वर असलेले () चिन्ह दाबून सुद्धा स्वाक्षरी केली जाते.
विकिमार्कप कोड m मग fcgjcc
~~~~
[[सदस्य:उदाहरण|उदाहरण]] १४:००, डिसेंबर २२ २०२४ (UTC) उदाहरण १४:००, डिसेंबर २२ २०२४ (UTC)
~~~
[[सदस्य:उदाहरण|उदाहरण]] उदाहरण
~~~~~
१४:००, डिसेंबर २२ २०२४ (UTC) १४:००, डिसेंबर २२ २०२४ (UTC)

तुम्ही लॉग इन नसेल तर लक्षात ठेवा की, त्यामुळे आपल्या स्वाक्षरी आई.पी असणार.

स्वाक्षरी न करणारे सदस्य

[संपादन]

जो सदस्य नवीन असेल किंवा त्याला स्वाक्षरी कशी कराची ठाऊक नाही त्याच्या चर्चापानावर {{सही करा}} लावावा.