वाशिंद
railway station in India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | रेल्वे स्थानक | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
संलग्न स्थानक | |||
| |||
वाशिंद ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भातसई नदीकाठी वसलेले शहर आहे. हे शहर मुंबईपासून रेल्वेमार्गाने ८० किमी, तर महामार्गाने ७८ किमी तसेच नाशिकपासून १०५ किमी अंतरावर आहे.