Jump to content

वाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वाळ्याचे झुडूप

वाळा ला हिंदी मध्ये खस म्हणतात

वाळा (शास्त्रीय नाव: Chrysopogon zizanioides ; इंग्लिश:  ;) ही मुळात भारतातील असलेली, बारमाही उगवणारी तृणप्रकारातील एक वनस्पती आहे. वाळ्याची मुळे सुगंधी असून त्यांत उष्णतानाशक गुणधर्म असतात. त्यामुळे उष्णताशामक सरबते बनवण्यास व उन्हाळ्यापासून आडोसा देणाऱ्या ताट्या बनविण्यासाठी त्यांचा वापर होतो.

बाजारात विकायला ठेवलेल्या वाळ्याच्या मुळ्यांच्या जुड्या

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

ई-सकाळ-'दीपोत्सव'. (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)