Jump to content

वानप्रस्थाश्रम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वानप्रस्थाश्रम हा प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेनुसार माणसाच्या आयुष्याचा तिसरा भाग आहे. हा काल साधारणतः आयुष्याच्या ५१-७५ वर्षे या कालखंडात असतो. या कालखंडात प्रत्येक व्यक्तीने आपल्या संसारातून लक्ष हळूहळू कमी करून समाजोपयोगी कामे करणे अपेक्षित होते.

प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील चार आश्रम
ब्रह्मचर्याश्रमगृहस्थाश्रमवानप्रस्थाश्रमसंन्यस्ताश्रम