संन्यस्ताश्रम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

संन्यस्ताश्रम हा प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेनुसार माणसाच्या आयुष्याचा चौथा भाग आहे. हा काल साधारणतः आयुष्याच्या ७६-१०० (किंवा मृत्युपर्यंत वर्षे या कालखंडात असतो. या कालखंडात प्रत्येक व्यक्तीने पूर्णपणे समाजोपयोगी होणे किंवा संसारातून पूर्ण लक्ष काढून घेउन विरक्त होणे अपेक्षित होते.

प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील चार आश्रम Om symbol.svg
ब्रह्मचर्याश्रमगृहस्थाश्रमवानप्रस्थाश्रमसंन्यस्ताश्रम