लेन्सबरी क्रीडा मैदान
Appearance
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | टेडिंग्टन, इंग्लंड |
स्थापना | १९३२ |
| |
शेवटचा बदल १५ मार्च २०२१ स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |
लेन्सबरी क्रीडा मैदान हे इंग्लंडच्या टेडिंग्टन शहरातील एक मैदान आहे. हे मैदान प्रामुख्याने क्रिकेटसाठी वापरण्यात येते.
६ जून १९७९ रोजी इंग्लंड आणि वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघांदरम्यान हा या मैदानावरचा पहिला महिला एकदिवसीय सामना खेळवला गेला होता.