लियोनिद कुच्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लेओनिद कुच्मा

युक्रेन ध्वज युक्रेनचा दुसरा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१९ जुलै १९९४ – २३ जानेवारी २००५
मागील लेओनिद क्रावचुक
पुढील व्हिक्टर युश्चेन्को

जन्म ९ ऑगस्ट, १९३८ (1938-08-09) (वय: ८५)
नोवहोरोद-सिव्हेर्स्की, युक्रेनियन सोसाग, सोव्हिएत संघ
राजकीय पक्ष अपक्ष
सही लियोनिद कुच्मायांची सही

लेओनिद दानिलोविच कुच्मा (युक्रेनियन: Леонід Данилович Кучма; ९ ऑगस्ट १९३८) हा युक्रेनचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. १९९४ ते २००५ दरम्यान ह्या पदावर राहिलेला कुच्मा हा स्वतंत्र युक्रेनचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता.

कुच्माच्या काळात युक्रेनमध्ये अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीला आली. ह्या कारणास्तव त्याची कारकीर्द वादास्पद राहिली.

बाह्य दुवे[संपादन]