ऱ्होन नदी
Appearance
रोन किंवा ऱ्हाइन नदी याच्याशी गल्लत करू नका.
ऱ्होन Rhône | |
---|---|
व्हालेकडून जिनीव्हा सरोवराला मिळणारी ऱ्होन नदी | |
ऱ्होन नदीच्या मार्गाचा नकाशा | |
उगम | ऱ्होन शिखर, आल्प्स |
मुख | भूमध्य समुद्र |
पाणलोट क्षेत्रामधील देश | स्वित्झर्लंड, फ्रान्स |
लांबी | ८१३ किमी (५०५ मैल) |
सरासरी प्रवाह | १,७१० घन मी/से (६०,००० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ९८,००० |
ऱ्होन (फ्रेंच: Rhône, जर्मन: Rhone) ही युरोपामधील एक प्रमुख नदी आहे. ऱ्होन स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगेत उगम पावते व पश्चिम व दक्षिण दिशेला ८१३ किमी अंतर वाहून फ्रान्सच्या दक्षिण भागात बालेआरिक समुद्राला मिळते.
जिनीव्हा, ल्यों, व्हालेंस व आव्हियों ही ऱ्होनच्या काठावरील प्रमुख शहरे आहेत.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- InfoRhone माहिती