Jump to content

रॉबर्ट फ्रॉस्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रॉबर्ट फ्रॉस्ट
रॉबर्ट फ्रॉस्ट (१९४१)
जन्म नाव रॉबर्ट ली फ्रॉस्ट
जन्म मार्च २६, इ.स. १८७४
सॅन फ्रॅन्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका
मृत्यू जानेवारी २९, इ.स. १९६३
बॉस्टन, अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिकी
कार्यक्षेत्र साहित्य
साहित्य प्रकार काव्य, नाट्यलेखन
प्रसिद्ध साहित्यकृती अ बॉय्ज विल, नॉर्थ ऑफ बॉस्टन
स्वाक्षरी रॉबर्ट फ्रॉस्ट ह्यांची स्वाक्षरी

रॉबर्ट ली फ्रॉस्ट ह्या कवीचा जन्म कैलिफ़ोर्नियाच्या सॅन फ्रान्सिस्को शहरात 26 मार्च, 1874 रोजी झाला.[] अमेरिकी बोलीभाषेवरील प्रभुत्वासाठी व ग्रामीण जीवनाच्या वास्तववादी चित्रणासाठी तो प्रसिद्ध आहे.

22 जुुलै, 1961 साली फ्रॉस्ट यांना वरमोंटचे राजकवी ही पदवी बहाल करण्यात आली. []

पुलित्ज़र पुरुस्कार

[संपादन]

कवितेसाठी पुलित्ज़र पुरुस्कार तब्बल 4 वेळेस प्राप्त करण्याचा मान रॉबर्ट फ्रॉस्ट यांना मिळाला आहे. [] 1960 मध्ये फ्रॉस्ट यांना "कांग्रेशनल गोल्ड मेडल" प्रदान करण्यात आले होते. []

नोबेल पुरस्कार नामांकन

[संपादन]

रॉबर्ट ली फ्रॉस्टचे साहित्य 31 वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामांकित झाले होते. []

संदर्भ :

[संपादन]
  1. ^ "Robert Frost | Biography, Poems, & Facts". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2019-01-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Vermont - State Poet Laureate (State Poets Laureate of the United States, Main Reading Room, Library of Congress)". www.loc.gov. 2019-01-07 रोजी पाहिले.
  3. ^ "Robert Frost". Biography (इंग्रजी भाषेत). 2019-01-07 रोजी पाहिले.
  4. ^ "Presentation of a Congressional Gold Medal to Robert Frost, 12:00PM | JFK Library". www.jfklibrary.org. 2019-01-07 रोजी पाहिले.
  5. ^ "Nomination Archive". NobelPrize.org (इंग्रजी भाषेत). 2019-01-07 रोजी पाहिले.