Jump to content

योहानेस गुटेनबर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
योहानेस गुटेनबर्ग
Johannes Gutenberg
जन्म इ.स. १३९८
माइंत्स
मृत्यू ३ फेब्रुवारी, इ.स. १४६८
माइंत्स
पेशा लोहव्यावसायिक, सुवर्णकार, मुद्रक आणि प्रकाशक

योहानेस गुटेनबर्ग (जर्मन: Johannes Gensfleisch zur Laden zum Gutenberg; १३९८- ३ फेब्रुवारी १४६८) हा एक जर्मन लोहव्यावसायिक, सुवर्णकार, मुद्रक आणि प्रकाशक होता. त्यानेच जगाला आधुनिक मुद्रणकलेची देणगी दिली. त्याच्या फिरत्या यांत्रिक छपाई मानकामुळे मुद्रण क्रांति घडून येऊ शकली जी आधुनिक कालखंडाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य मानली जाते.

त्याने लिहिलेले गटेनबर्ग बायबल हे जगातील पहिले छापिल पुस्तक मानले जाते।


बाह्य दुवे

[संपादन]