Jump to content

मेघश्री दळवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मेघश्री दळवी या मराठी प्रकाशनांमध्ये विज्ञानकथा[] आणि विज्ञानलेखन करतात. [] [] त्यांनी लिहिलेली सहा मराठी पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. अनेक प्रातिनिधिक विज्ञानकथा संग्रहात त्यांच्या कथा समाविष्ट आहेत. त्यांच्या दीडशेहून अधिक मराठी आणि चाळीसहून अधिक इंग्लिश विज्ञानकथा[] प्रसिद्ध आहेत. इंजिनीअरींगनंतर त्यांनी मॅनेजमेन्टमध्ये पीएचडी केलेली आहे. सध्या त्या स्ट्रॅटेजिक आणि मार्केटिंग कम्युनिकेशन सल्लागार व संशोधक म्हणून कार्यरत आहेत.[]

प्रकाशित साहित्य

[संपादन]
  • वेलकम बॅक - विज्ञानकथा संग्रह, २०२३
  • आगमन - विज्ञानकथा संग्रह, २०२३ []
  • चिक्कार नंतरच्या गोष्टी - कुमार विज्ञानकथा संग्रह, २०२०
  • ब्रह्मांडाची कवाडं - ज्येष्ठ लेखक लक्ष्मण लोंढे यांसमवेत सहसंपादन, प्रातिनिधिक विज्ञानकथा संग्रह, २०१६ []
  • प्रिमझाल मान आणि अन्य विज्ञानकथा, २०१३ []
  • प्रारंभ - विज्ञानकथा संग्रह, २०१०
  • यंत्राच्या विश्वात, १९९०
  • अनेक प्रातिनिधिक विज्ञानकथा संग्रहात कथा समाविष्ट [] [१०]

पुरस्कार

[संपादन]
  • छंदश्री दिवाळी अंक स्पर्धा २०२२ - लघुकथा, प्रथम पुरस्कार [११]
  • महाराष्ट्र साहित्य परिषद -  गो. रा. परांजपे पुरस्कार २०२२ [१२]
  • हरिभाऊ मोटे विज्ञान पारितोषिक १९९२ [१३]
  • विज्ञानरंजन कथा स्पर्धा पुरस्कार १९८८ आणि १९८९ [१४] [१५]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Science India Magazine, Feb 2021 (Page no. 47)". scienceindiamag.in. 2022-11-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-11-01 रोजी पाहिले.
  2. ^ "अशाश्वताच्या समशेरीवर: भारतातील हवामानबदल : अपाय आणि उपाय" (Marathi भाषेत). 31 October 2022.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ तावरे, डॉ स्नेहल (2014). विज्ञानसृष्टीचे वरदान – पुणे विद्यापीठ अभ्यासक्रमासाठी (PDF). पुणे: स्न्हेहवर्धन प्रकाशन. p. 114. 2022-11-01 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2022-11-01 रोजी पाहिले.
  4. ^ "Summary Bibliography: Meghashri Dalvi". www.isfdb.org. 2024-06-10 रोजी पाहिले.
  5. ^ "मराठी-विज्ञान-साहित्य (page no.37)" (PDF). Sahitya.marathi.gov.in (Marathi भाषेत). 31 October 2022. 31 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 31 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "इ-प्रकाशने, मराठी विज्ञान परिषद".
  7. ^ "विज्ञानकथांची रोमांचक सफर". Loksatta.com (Marathi भाषेत). 25 November 2016. 31 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ "'मुलांना जगण्याची कला शिकवा'". Maharashtratimes.com (Marathi भाषेत). 2 December 2013. 31 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ "विज्ञानकथांचा सशक्त प्रवास". Prahaar.in (इंग्रजी भाषेत). 2015-05-23. 2023-04-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-04-19 रोजी पाहिले.
  10. ^ "नव्या दमाच्या विज्ञानकथा". Loksatta. 2023-04-19 रोजी पाहिले.
  11. ^ http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_PULK_20230403_2_5
  12. ^ "डॉ. मेघश्री दळवी यांना गो. रा. परांजपे पुरस्कार". dainikprabhat.com (Marathi भाषेत). 31 August 2022. 31 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  13. ^ "हरिभाऊ मोटे पारितोषिक – मराठी विज्ञान परिषद (मुंबई)" (इंग्रजी भाषेत). 2022-11-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-11-01 रोजी पाहिले.
  14. ^ "विज्ञान रंजन कथा स्पर्धा विजेते - Marathi Vidnyan Parishad". 2020-08-21. 2022-11-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-11-12 रोजी पाहिले.
  15. ^ "विज्ञान रंजन कथा स्पर्धा – Marathi Vidnyan Parishad" (इंग्रजी भाषेत). 2023-04-05 रोजी पाहिले.