Jump to content

मेघश्री दळवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. मेघश्री दळवी या मराठी विज्ञानकथा [] आणि विज्ञानलेख [] [] यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची नऊ मराठी पुस्तके प्रकाशित झालेली असून अनेक प्रातिनिधिक विज्ञानकथा संग्रहात त्यांच्या कथा समाविष्ट आहेत. त्यांच्या १७० हून अधिक मराठी आणि ५० हून अधिक इंग्लिश विज्ञानकथा[] प्रकाशित झाल्या आहेत. तर ५०० हून अधिक मराठी विज्ञान लेख प्रकाशित झाले आहेत.

त्यांनी कुमारवयीन वाचकांसाठीही लेखन केलेले आहे.[][]

त्यांच्या कथा हिंदी, कन्नड, फ्रेंच, व स्पॅनिशमध्ये अनुवादित झाल्या आहेत. [][]

त्यांनी अभियांत्रिकी पदवी आणि त्यानंतर व्यवस्थापनात पीएचडी मिळवलेली आहे.[]

प्रकाशित साहित्य

[संपादन]
  • एलियन्स येतील तेव्हा - कुमार विज्ञानकथा संग्रह, २०२६
  • पॉपअप आणि इतर विज्ञानकथा - विज्ञानकथा संग्रह,२०२५[१०]
  • गणितगोष्टी - गणितावर आधारित कथांचा संग्रह, २०२५[११]
  • वेलकम बॅक - विज्ञानकथा संग्रह, २०२३
  • आगमन - विज्ञानकथा संग्रह, २०२३ [१२]
  • चिक्कार नंतरच्या गोष्टी - कुमार विज्ञानकथा संग्रह, २०२०
  • ब्रह्मांडाची कवाडं - ज्येष्ठ लेखक लक्ष्मण लोंढे यांसमवेत सहसंपादन, प्रातिनिधिक विज्ञानकथा संग्रह, २०१६ [१३]
  • प्रिमझाल मान आणि अन्य विज्ञानकथा - विज्ञानकथा संग्रह, २०१३ [१४]
  • प्रारंभ - विज्ञानकथा संग्रह, २०१०
  • यंत्राच्या विश्वात, १९९०
  • अनेक प्रातिनिधिक विज्ञानकथा संग्रहात कथा समाविष्ट [१५] [१६]

पुरस्कार

[संपादन]
  • सार्वजनिक वाचनालय नाशिक पुरस्कार - पॉपअप आणि इतर विज्ञानकथा या संग्रहासाठी २०२६[१७]
  • पुणे मराठी ग्रंथालय चेतना पुरस्कार - पॉपअप आणि इतर विज्ञानकथा या संग्रहासाठी २०२५[१८]
  • छंदश्री दिवाळी अंक स्पर्धा २०२२ - लघुकथा, प्रथम पुरस्कार [१९]
  • महाराष्ट्र साहित्य परिषद -  गो. रा. परांजपे पुरस्कार २०२२ [२०]
  • महाराष्ट्र राज्य सरकार पुरस्कार - यंत्रांच्या विश्वात या विज्ञान पुस्तकासाठी १९९२
  • हरिभाऊ मोटे विज्ञान पारितोषिक - यंत्रांच्या विश्वात या विज्ञान पुस्तकासाठी १९९२ [२१]
  • विज्ञानरंजन कथा स्पर्धा पुरस्कार १९८८ आणि १९८९ [२२] [२३]

संदर्भ

[संपादन]
  1. "Science India Magazine, Feb 2021 (Page no. 47)". scienceindiamag.in. 2022-11-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-11-01 रोजी पाहिले.
  2. "अशाश्वताच्या समशेरीवर: भारतातील हवामानबदल : अपाय आणि उपाय" (Marathi भाषेत). 31 October 2022.CS1 maint: unrecognized language (link)
  3. तावरे, डॉ स्नेहल (2014). विज्ञानसृष्टीचे वरदान – पुणे विद्यापीठ अभ्यासक्रमासाठी (PDF). पुणे: स्न्हेहवर्धन प्रकाशन. p. 114. 2022-11-01 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2022-11-01 रोजी पाहिले.
  4. "Summary Bibliography: Meghashri Dalvi". www.isfdb.org. 2024-06-10 रोजी पाहिले.
  5. "अर्चनाचा पत्ता, वयम, जून २०२३".
  6. "बालमैफल: कुपीचे गुपित, लोकसत्ता जानेवारी १९, २०२५".
  7. "GSF-86 | Galaxies SF" (फ्रेंच भाषेत). 2026-02-04 रोजी पाहिले.
  8. "Magbook- विज्ञान संप्रेषण जून 2024". www.magbook.in. 2026-02-04 रोजी पाहिले.
  9. "मराठी-विज्ञान-साहित्य (page no.37)" (PDF). Sahitya.marathi.gov.in (Marathi भाषेत). 31 October 2022. 31 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 31 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  10. "स्वा. सावरकर हे राष्ट्रीय सुरक्षेचे पहिले पुरस्कर्ते". Loksatta. 2025-05-29. 2026-04-03 रोजी पाहिले.
  11. वृत्तसेवा, सकाळ (2025-05-11). "जादू गणितातली रुक्षता संपण्याची..." Marathi News Esakal. 2025-05-13 रोजी पाहिले.
  12. "इ-प्रकाशने, मराठी विज्ञान परिषद".
  13. "विज्ञानकथांची रोमांचक सफर". Loksatta.com (Marathi भाषेत). 25 November 2016. 31 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  14. "'मुलांना जगण्याची कला शिकवा'". Maharashtratimes.com (Marathi भाषेत). 2 December 2013. 31 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  15. "विज्ञानकथांचा सशक्त प्रवास". Prahaar.in (इंग्रजी भाषेत). 2015-05-23. 2023-04-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-04-19 रोजी पाहिले.
  16. "नव्या दमाच्या विज्ञानकथा". Loksatta. 2023-04-19 रोजी पाहिले.
  17. "Times ePaper Online - Read Today's English, Marathi News Paper Online". The Economic Times. 2026-04-13 रोजी पाहिले.
  18. "स्वा. सावरकर हे राष्ट्रीय सुरक्षेचे पहिले पुरस्कर्ते". Loksatta. 2025-05-29. 2025-05-29 रोजी पाहिले.
  19. http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_PULK_20230403_2_5
  20. "डॉ. मेघश्री दळवी यांना गो. रा. परांजपे पुरस्कार". dainikprabhat.com (Marathi भाषेत). 31 August 2022. 31 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  21. "हरिभाऊ मोटे पारितोषिक – मराठी विज्ञान परिषद (मुंबई)" (इंग्रजी भाषेत). 2022-11-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-11-01 रोजी पाहिले.
  22. "विज्ञान रंजन कथा स्पर्धा विजेते - Marathi Vidnyan Parishad". 2020-08-21. 2022-11-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-11-12 रोजी पाहिले.
  23. "विज्ञान रंजन कथा स्पर्धा – Marathi Vidnyan Parishad" (इंग्रजी भाषेत). 2023-04-05 रोजी पाहिले.