मंगोल
Appearance
मंगोल (मूळ उच्चार: मोंग्योल) वंशीय लोक हे प्रामुख्याने सध्याचा मंगोलिया,तसेच रशिया चीन व इतर मध्य आशियातील काही देशंमध्ये राहतात.
ते मध्य आशियातील भटक्या टोळ्यांपैकी होते.त्यांनी १२व्या शतकापासून प्रथम चंगीझ खान व नंतर इतर योद्ध्यांच्या नेतृत्वाखाली जगाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या साम्राज्याची स्थापना केली.
मोंगोल साम्राज्य मध्य आशिया अर्ध्याहून अधिक युरोप,चीन व पुढील काळात भारताचा बहुतांश भाग (मुघल साम्राज्य) म्हणजे त्या काळातील ज्ञात जगाच्या मोठ्या भागात पसरले होते.
संदर्भासाठी लेख [१]