Jump to content

फ्रँक लॉईड राइट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रॅंक लॉईड राइट
Frank Lloyd Wright
जन्म जून ८, इ.स. १८६७
रिचलंड सेंटर, विस्कॉन्सिन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
मृत्यू एप्रिल ९, इ.स. १९५९
फीनिक्स
राष्ट्रीयत्व अमेरिकन
पेशा वास्तूशास्त्रज्ञ

फ्रॅंक लॉईड राइट (जून ८, इ.स. १८६७ - एप्रिल ९, इ.स. १९५९) हा एक अमेरिकन स्थापत्यकार होता. राइटने आपल्या कारकिर्दीत ५०० पेक्षा अधिक वास्तू विकसित केल्या ज्यांमध्ये अनेक शाळा, कचेऱ्या, संग्रहालये, हॉटेल व गगनचुंबी इमरती होत्या. इ.स. १९९१ साली अमेरिकन स्थापत्यकार संस्थेने त्याला आजवरचा सर्वोत्तम अमेरिकन स्थापत्यकार असे गौरवले.

बाह्य दुवे

[संपादन]
  • "फ्रॅंक लॉईड राइट संस्था" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)