फू-यी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फू-यी (नवी चिनी चित्रलिपी: 溥仪; जुनी चिनी चित्रलिपी: 溥儀; फीनयीन: pǔ-yí; उच्चार: फूऽऽ-यीऽई) (फेब्रुवारी ७, इ.स. १९०६ - ऑक्टोबर १७, इ.स. १९६७) हा छिंग वंशाच्या मांचु आइसिन-गियोरो घराण्यातील बारावा व शेवटचा चिनी सम्राट होता.