फीनयीन
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
फीनयीन (नवी चिनी चित्रलिपी: 拼音; जुनी चिनी चित्रलिपी: 拼音; फीनयीन: Pīnyīn; उच्चार: फीऽऽन-ईऽन; अर्थ: एकत्र केलेले ध्वनी), अधिकृत नाव हानयु फीनयीन (नवी चिनी चित्रलिपी: 汉语 拼音; जुनी चिनी चित्रलिपी: 漢語 拼音; फीनयीन: Hànyǔ Pīnyīn; उच्चार: हान्-यूउ-फीऽऽन-ईऽन; अर्थ: चिनी भाषेचे एकत्र केलेले ध्वनी) ही प्रमाण मॅंडरिन भाषेच्या रोमनीकरणाची पद्धत आहे.