Jump to content

आपल्या आयुष्यातून प्रकाश निघून गेला आहे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रकाश संपला आहे या पानावरून पुनर्निर्देशित)

आपल्या आयुष्यातून प्रकाश निघून गेला आहे (मूळ इंग्रजी शब्द: "The light has gone out from our lives") हे एक भाषण आहे जे ३० जानेवारी १९४८ [] रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महात्मा गांधींच्या हत्येनंतर संध्याकाळी केले होते.

इतिहासातील महान भाषणांपैकी एक म्हणून या भाषणाचा उल्लेख केला जातो. [] [] []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "Words should stand the test of time". The Hindu. 22 July 2007. 8 March 2013 रोजी पाहिले.
  2. ^ "Oratory Club Of India". Outlook. 13 August 2007. 8 March 2013 रोजी पाहिले.
  3. ^ "Famous Speeches - Indexed by Date - 1941-1950". 12 March 2013 रोजी पाहिले.